AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022: अमरावती महानगरपालिकेत प्रभाग क्र. 21 मध्ये होणार प्रचंड चुरस; आरक्षणामुळे लोकप्रतिनिधींना करावी लागणार तारेवरची कसरत…

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालू केली, मात्र त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर होताच अनेकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने आणि आपली जागा वाचवण्यासाठीही मग जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले.

ARMC Election 2022: अमरावती महानगरपालिकेत प्रभाग क्र. 21 मध्ये होणार प्रचंड चुरस; आरक्षणामुळे  लोकप्रतिनिधींना करावी लागणार तारेवरची कसरत...
Image Credit source: tv9marathi
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 20, 2022 | 6:11 AM
Share

अमरावतीः अमरावती महानगरपालिकेची यंदाची निवडणूक (Amravati municipal corporation election 2022) चुरशीने होण्याची शक्यता आहे, एकीकडे आरक्षण जाहीर झाल्याने आजी लोकप्रतिनिधींची स्वतःची जागा वाचवण्यासाठी तारांबळ उडाली आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्ताबदलामुळे भाजप आणि शिंदे गटाला बळ मिळाले आहे. राज्यातील सत्तांतराचा आणि बदललेल्या आरक्षणाचा (Political Reservation) फायदा राजकीय पक्ष उठवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये ज्या ऑल इंडिया मजलीस इतहदुल मुस्लिमीन पक्षाचे (All India Majlis Ithadul Muslimeen Party) तीन उमेदवारांनी झेंडा लावला होता, मात्र आता या प्रभागातील लढत प्रचंड चुरशीने होणार असल्याचे दिसत आहे. अमरावती महानगरपालिकेवर आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार याकडे अमरावतीसह राज्यातील अनेक राजकीय पक्षांचे लागून राहिले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून काही उमेदवार आतापासूनच झटू लागले आहेत.

अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्ये दोन जागा या सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाले असून एक या प्रभागातील एक जागा ही सर्वसाधारण गटाला गेली आहे. त्यामुळे आता प्रादेशिक पक्षांसह राष्ट्रीय पक्षही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
एआयएमआए
राष्ट्रवादी
अपक्ष

आरक्षण जाहीर

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालू केली, मात्र त्यानंतर आरक्षण सोडत जाहीर होताच अनेकांच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाल्याने आणि आपली जागा वाचवण्यासाठीही मग जोरदार प्रयत्न सुरू करण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. 21 मध्येही आरक्षण जाहीर झाले असून सर्वसाधारण महिलांसाठी 2 जागा तर सर्वसाधारण गटासाठी एक जागा जाहीर झाली आहे. त्यामुळे आता राजकीय पक्षांनीही आपापले उमेदवार निवडण्यास सुरुवात केली आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
एआयएमआए
राष्ट्रवादी
अपक्ष

वॉर्ड कुठपासून कुठपर्यंत

अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 21 मध्ये केवलेवाडी, गडगेश्वर मंदिर परिसर, शिक्षक कॉलनी, पुष्पक कॉलनी, आंबा विहार, भामटी महाराज मंदिर परिसर, दत्त विहार, टेलिकॉम कॉलनी, जय कॉलनी, पार्वती नगर, छाया नगर, शिरभाते, लेआउट, आंचल विहार, अकोले, म्हाडा कॉलनी, न्यू अमरावती रेल्वे स्टेशन परिसर हा परिसर या प्रभागात येतो, तर उत्तर भागांमध्ये मनपा हद्द म्हणजेच आंबा नाल्याने पूर्वेस नाल्यानाल्याने टाकळी बनारसी रोडवरील आंबानाल्या फुलापर्यंत तिथून पूर्वेस सागरनगर येथील यासारखे किराणा स्टोअर्सपर्यंत तिथून उत्तरेस इदगहाच्या आग्नेय कोपऱ्यापर्यंत तिथून पूर्वेस सडकेने बाबा चौकापर्यंत तिथून नैऋत्य दिशेने हनुमान नगरीतील श्री सुभाष मधुकर सरोदे यांच्या घरापर्यंत तिथून पूर्वेस सडक्याने श्री राजेंद्र जयकिशन दोडके यांच्या घरापर्यंत तिथून दक्षिणेस श्री इंद्रपाल कालूराम वर्मा यांच्या घरापर्यंत तिथून पूर्वेस पुरी घेत पोलीस चौकी पर्यंत हा परिसर आहे तर पूर्व भागामध्ये कोल्हापुरी गेट पोलीस चौकीपासून दक्षिणेस भातुकली रोडने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील वाय जंक्शन पर्यंत तिथून पुढे दक्षिणेस मौजे महाजनपुरा सर्वे क्रमांक 1 च्या उत्तर हद्दीपासून पुढे पूर्वेस गांधी आश्रम जवळील फुलापर्यंत तिथून दक्षिणेस सडकेने दिल्ली पब्लिक स्कूलच्या नैऋत्य कोपऱ्यापर्यंत आहे दक्षिण बाजूला दिल्ली पब्लिक स्कूलच्या नैऋत्य कोपरा जंक्शन पासून पश्चिमेस सडकेने अकोले रेल्वे स्टेशन रोड जंक्शन पर्यंत तिथून दक्षिणेस पुढे नैऋत्य सडक्याने न्यू अमरावती रेल्वे स्टेशन पर्यंत तिथून पश्चिमेस सर्वे क्रमांक चार अकोलीच्या हद्दीपर्यंत तिथून चांदोरी सडकेने मनपा हद्दीपर्यंत हा परिसर आहे तर पश्चिम बाजूला मनपा हद्द समाप्त होते.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
भाजप
काँग्रेस
शिवसेना
एआयएमआए
राष्ट्रवादी
अपक्ष

Follow Us
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...