.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022 Ward 40: बहुजन विकास आघाडीचे उमेदवार पुन्हा बाजी मारणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून वसई विरार पालिकेच्या क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे.

VVMC Election 2022 Ward 40: बहुजन विकास आघाडीचे उमेदवार पुन्हा बाजी मारणार
vanita kamble
vanita kamble | Updated on: Aug 21, 2022 | 8:49 PM
Share

वसई : वसई विरार महापालिकेवर सध्या बहुजन विकास आघाडीची(Bahujan Vikas Aaghadi) सत्ता आहे. वसई विरार महापालिकेच्या  निवडणुकीत  (Vasai Virar municipal corporation election 2022)  यंदा वेगळं चित्र पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेपासून फारकत घेतल्यापासून वसई विरार पालिकेच्या क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा देखील आहे. त्यामुळे याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर पक्षांनी आत्तापासून आपली मतदारांवरती पकड मजबूत करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना होणारी पालिकेची निवडणुक देखील एकत्र लढणार असल्याची माहिती मिळाली आहे.

प्रभाग क्रमांक 40

प्रभाग क्रमांक 40 मध्ये सध्या बहुजन विकास आघाडीचे सचिन संभाजी देसाई हे नगरसेवक आहेत.

पक्ष उमेदवाराचे नावविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

प्रभाग क्रमांक 40 ची लोकसंख्या आणि मतदार संख्या

प्रभाग क्रमांक 40 ची एकूण लोकसंख्या 30745 आहे. यापैकी 690 मतदार हे अनुसूचीत जाती तर 2946 मतदार हे अनुसूचीत जमातीचे आहेत.

पक्षउमेदवारविजयी उमदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

मतदारसंघ कुठून कुठपर्यंत?

किल्ला बंदर, पाचू बंदर, व्हाया बंदर, लागे बंदर, दत्त धाम, साईदत्त नगर, कोळीवाडा, सिद्धार्थ नगर, हेटकर आळी, पोलिस कॉलनी, कोर्ट परिसर, कोळीवाडा चर्च, हाथी मोहल्ला मस्जिद, म.ग. परुळेकर स्कुल, चव्हाण उघाडी, बेणा पट्टी, नादब्रम्ह, कौलार बु. भाग, कौलार खुर्द भाग, देवाळे भाग, सुरुची बाग, भास्कर आळी भाग.

उत्तर – रानगाव, कौलार गावाच्या सरहद्दीने देवाळे मुख्य रस्ता तर पुढे अरबी समुद्र आहे.

पूर्व – देवाळे मुख्य रस्ता पुढे सहजीवन हॉल पुढे मोठा माल क्रॉस पुढे मुक्तीवाडी क्रॉस ते घोगाळे वाडी क्रॉस पुढे डॉमनिक रस्त्याने होळी | वसई मुख्य रस्ता पुढे मुख्य रस्त्याने डिसोजा हॉस्पिटल गल्ली पुढे अंतर्गत रस्त्याने बेणापट्टी रस्ता पुढे भास्कर आळी रस्त्याने चव्हाण उघडी हाथी मोहल्ला पुढे टयुब फॅक्टरी पुढे बिसमिल्ला हॉटेल ते खेत्राजी मंदिर ते कबुतर खाना पुढे विसावा हॉटेल ते संस्कृती अपार्टमेंन्ट पाठीमागून ते 60 फुटी रस्ता ते नाला पुढे हा नाला अरबी समुद्राला मिळत आहे.

दक्षिण आणि पश्चिम दिशेला अरबी समुद्र आहे.

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
बहुजन विकास आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
इतर आणि अपक्ष

सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता अंतिम प्रभाग रचनेत आरक्षणाबाबत प्रभाग निहाय बदल करण्यात आले आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसार प्रभाग क्रमांक 40 मध्ये प्रभाग क्रमांक 40 अ, प्रभाग क्रमांक 40 ब, प्रभाग क्रमांक 40 क असा बदल करण्यात आला आहे. यापैकी प्रभाग क्रमांक 40 अ हा सर्वसाधारण महिला गटालासाठी राखीव ठेवण्याता आला आहे. तर प्रभाग क्रमांक 40 ब आणि प्रभाग क्रमांक 40 क हा सर्वसाधारण खुला गट ठेवण्यात आला आहे. यामुळे येथे एका नगरसेवकाऐवजी तीन नगरसेवक निवडले जाणार आहे. महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या या प्रभाग रचनेतील बदलाला नव्या शिंदे-फडणवीस सरकारने स्थिगिती दिली आहे.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर