AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं का? सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या पांडुरंग नक्कीच…

अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही. त्यांच्या याच इच्छेवर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं का? सुनेत्रा पवार स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या पांडुरंग नक्कीच...
ajit pawar and sunetra pawar
| Updated on: Jun 18, 2025 | 2:36 PM
Share

Sunetra Pawar : अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा काही पून राहिलेली नाही. त्यांनी याआधी अनेकवेळा जाहीर संभात मुख्यमंत्री होण्याबाबत भाष्य केलेलं आहे. तशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेकवेळा अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत अशी प्रार्थना केलेली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केलं आहे. त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या.

पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या…

तुम्हीदेखील पांडुरंगाची पूजा लवकरच करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी केला. या प्रश्नाचे उत्तर देताना आपण नेमही चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचं काय द्यायचं नाही हे देवाच्या हातात असतं. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

जाहीर भाषणात केली होती इच्छा व्यक्त

अजित पवार यांनी मे महिन्यात मुख्यमंत्रिपदावर जाहीर भाष्य केलं होतं. आतापर्यंत अनेकवेळे उपमुख्यंत्रिपदी बसलेले आहेत. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मात्र अद्याप मिळालेली नाही. मुंबईतील कार्यक्रमात मात्र त्यांनी मुख्यमंत्रिपदाची थेट इच्छा व्यक्त केली होती. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असं अजित पावर म्हणाले होते.

विनायक राऊत यांनी दिली होती ऑफर

अजित पवार यांच्या या भाष्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी तर अजित पवार यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. अजित पवार हे महाविकास आघाडीत आले तर त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल, असं राऊत म्हणाले होते.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...