AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Election 2022 Ashokvan (Ward 5) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 5 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 5चं गणित?

BMC Election 2022, Ward 5 : वार्ड क्रमांक 5मध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निडवणून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

BMC Election 2022 Ashokvan (Ward 5) : यंदा शिवसेनेला वार्ड क्रमांक 5 राखता येणार? की परिवर्तन होणार? काय आहे वॉर्ड क्रमांक 5चं गणित?
BMC Ward 05Image Credit source: tv9
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 2:18 PM
Share

मुंबई : राज्यातील (State) महापालिका निवडणुकांची रंगत वाढती आहे. दुसरीकडे मुंबई (Mumbai) महापालिकेतही राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणूक होणार आहे. यामुळे सगळेकडे आता निवडणुकीचा माहोल आहे. अनेकांचे वॉर्ड आरक्षित झाले तर काहींचे वॉर्ड कायम राहिले आहेत. ज्यांचे वॉर्ड आरक्षित (ward reservation) झाले त्यांना दुसऱ्या वॉर्डाची शोधाशोध करावी लागत आहे. तर ज्यांचे वॉर्ड सुरक्षित राहिले त्यांच्यावर निवडणुकीत वॉर्ड राखण्याचं धर्मसंकट ओढवलं आहे. कारण मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याची काहीच शाश्वती नाहीये. त्यामुळे सर्वच पक्षाचे नगरसेवक कामाला लागेल आहेत. 2017 मध्ये वार्ड क्रमांक 5 मध्ये शिवसेनेचे संजय शंकर घाडी विजय झाले होते. आता यंदा काय होतं, याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. कारण, राज्यात शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे वार्ड क्रमांक पाचमध्ये पुन्हा शिवसेनेचाच नगरसेवक निवडून येतो का, या प्रश्नाचीही सध्या चर्चा आहे.

मागच्या निवडणुकीत काय घडलं?

2017मधील सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानावर नजर टाकल्यास वार्ड क्रमांक 5 मधून शिवसेनेचे संजय शंकर घाडी विजय झाले होते.या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. शिवसेना, भाजप आणि काँग्रसे व राष्ट्रवादीही स्वबळावर लढले होते. या निवडणुकीत मनसेही उतरली होती. त्यामुळे या मतदारसंघात पंचरंगी निवडणूक पाहायला मिळाली होती. मात्र, या सर्वांवर मात करत संजय शंकर घाडी यांनी विजय मिळवला होता.

महापालिका निवडणूक निकाल 2017 पक्षनिहाय (bmc election result 2017 winner)

पक्षउमेदवार (Candidate)विजयी/आघाडी (Win/Lead)
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
मनसे
अपक्ष / इतर

2017मध्ये कुणाला किती मतं मिळाली?

1) संजय शंकर घाडी (शिवसेना) 11659 2) मोतीभाई लल्लूभाई देसाई (भाजप) 9638 3) विमोल सुरेश मयेकर (मनसे) 2417 4) उमेश मोहन सोनसुरकर (काँग्रेस) 967 5) NOTA – 539 एकूण मते – 25220 एकूण मतदार – 40339 एकूण वैध मते – 25220

वार्ड कुठून कुठपर्यंत

वार्ड क्रमांक पाचमध्ये अशोकवन, चोगले नगर, गणेश नगर, चिंतामणी नगर, एसटी डेपो आदी भागांचा समावेश आहे. हा वार्ड महिलांसाठी आरक्षित आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!