AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे, रोहित पवार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे 77 उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांची नावेही यादीत आहेत.

धनंजय मुंडे, रोहित पवार, दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादीचे 77 उमेदवार जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Oct 02, 2019 | 10:50 PM
Share

NCP candidate First List : राष्ट्रवादी काँग्रेसनेही अखेर पहिली यादी जाहीर (NCP candidate First List) केली आहे. या यादीत एकूण 77 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांची नावेही यादीत आहेत.

राष्ट्रवादीने बीडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे बीडमध्ये काका-पुतण्यांची लढत पाहायला मिळणार आहे. तर पक्षाचे नेते सुनिल तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माणिकराव कोकाटे यांना सिन्नरमधून तिकीट देण्यात आलंय.

राष्ट्रवादीचे 77 उमेदवार

संदिप बेडसे – सिंदखेडा (धुळे)

जगदिश वळवी – चोपडा (जळगाव)

पुष्पा ज्ञानेश्वर महाजन – जळगाव ग्रामीण

अनिल भाईदास पाटील – अमळनेर

डॉ. सतीश पाटील – एरंडोल

राजीव देशमुख – चाळीसगाव

दिलीप वाघ – पाचोरा

संजय गरुड – जामनेर

राजेंद्र शिंगणे – सिंदखेडराजा (बुलडाणा)

रविकुमार राठी – मुर्तिजापूर

राजू तिमांडे – हिंगणघाट (वर्धा)

अनिल देशमुख – काटोल (नागपूर)

विजय घोडमारे – हिंगणा

इंद्रनिल मनोहर नाईक – पुसद (यवतमाळ)

प्रदिप नाईक – किनवट (नांदेड)

दिलीप शंकरअण्णा धोंडगे – लोहा

चंद्रकांत नवघरे – वसमत (हिंगोली)

विजय भांबळे – जिंतूर (परभणी)

राजेश टोपे – घनसावंगी (जालना)

बबलू चौधरी – बदनापूर

चंद्रकांत दानवे – भोकरदन

नितीन पवार – कळवण (नाशिक)

छगन भुजबळ – येवला

माणिकराव कोकाटे – सिन्नर

दिलीप बनकर – निफाड

नरहरी झिरवळ – दिंडोरी

सुनिल भुसारा – विक्रमगड

दौलत दरोडा – शहापूर

प्रमोद हिंदुराव – मुरबाड

भरत गंगोत्री – उल्हासनगर

प्रकाश तरे – कल्याण (पूर्व )

जितेंद्र आव्हाड – मुंब्रा-कळवा

धनंजय पिसाळ – विक्रोळी

विद्या चव्हाण – दिंडोशी

नबाव मलीक – अणुशक्तीनगर

अदिती तटकरे – श्रीवर्धन

अतुल बेनके – जुन्नर

दिलीप पाटील – आंबेगाव

अशोक पवार – शिरुर

रमेश थोरात – दौंड

दत्तात्रय भरणे – इंदापूर

अजित पवार – बारामती

सुनिल टिंगरे – वडगाव शेरी

सचिन दोडके – खडकवासला

अश्वीनी कदम – पर्वती

चेतन तुपे – हडपसर

किरण लहामटे – अकोले

आषुतोश काळे – कोपरगाव

प्रताप ढाकणे – शेवगाव

निलेश लंके – पारनेर

संग्राम जगताप – अहमदनगर शहर

रोहित पवार – कर्जत जामखेड

विजयसिंह पंडीत – गेवराई

प्रकाश सोळंखे – माजलगाव

संदीर क्षीरसागर – बीड

पृथ्वीराज साठे – केज

धनंजय मुंडे – परळी

बाबासाहेब पाटील – अहमदपूर

संजय बनसोडे – उदगीर

राहुल मोटे – परांडा

भारत भालके – पंढरपूर

दीपक चव्हाण- फलटण

मकरंद पाटील- वाई

शशिकांत शिंदे – कोरेगाव

बाळासाहेब पाटील – कराड उत्तर

सत्यजीत पाटणकर – पाटण

दीपक पवार – सातारा

संजय कदम – दापोली

सहदेव बेटकर – गुहागर

शेखर निकम – चिपळूण

सुदेश मयेकर – रत्नागिरी

बबन साळगावकर – सावंतवाडी

के. पी. पाटील – राधानगरी

हसन मुश्रीफ – कागल

जयंत पाटील – इस्लामपूर

मानसिंग नाईक – शिराळा

सुमन पाटील – तासगाव-कवठे महांकाळ

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली