AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC Election 2022, Ward (35) : प्रभाग क्रमांक 35 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?

नागपूर महापालिकेचा प्रभाग क्रमांक 35 हा भाजपाचा गड मानला जातो. गेल्या महापालिका निवडणुकीत या प्रभागाच्या चारही जागांवर भाजपाने (BJP) विजय मिळवला होता.

NMC Election 2022, Ward (35) : प्रभाग क्रमांक 35 मध्ये गेल्यावेळी चारही जागांवर भाजपाचा विजय; यंदा कोण बाजी मारणार?
| Updated on: Jul 21, 2022 | 2:49 PM
Share

नागपूर : नागपूर महपालिकेची निवडणूक (NMC election 2022) जाहीर झाली आहे. मात्र यंदा वार्ड रचना बदलण्यात आल्याने मतांचे समिकरण गुंतागुंतीचे झाले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने (BJP) तब्बल 108 जागांवर विजयी मिळवत एकहाती सत्ता प्राप्त केली होती. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) सोडता इतर पक्षांना दोन आकडी नगरसेवक देखील निवडून आणता आले नव्हते. प्रभाग क्रमांक 35 बाबत बोलयाचे झाल्यास या वार्डात बर्डी, वसंतनगर, धंतोली, काँग्रेसनगर, यशंवत स्टेडीयम, गजानन नगर, समर्थनगर, निरी परिसर, मेहाडीया चौक परिसर, हिंदुस्थान कॉलनी, अजनी मेडीकल कॉलनी, धंतोली पोलीस स्टेशन, रहाटे कॉलनी चुना भट्टी या प्रमुख भागांचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 35 हा भाजपाचा गड असून, 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत चारही जागांवर भाजपाने बाजी मारली होती.

प्रभाग क्रमांक 35 मधील महत्त्वाचे भाग

बर्डी, वसंतनगर, धंतोली, काँग्रेसनगर, यशंवत स्टेडीयम, गजानन नगर, समर्थनगर, निरी परिसर, मेहाडीया चौक परिसर, हिंदुस्थान कॉलनी, अजनी मेडीकल कॉलनी, धंतोली पोलीस स्टेशन, रहाटे कॉलनी चुना भट्टी या प्रमुख भागांचा समावेश हा प्रभाग क्रमांक 35 मध्ये होतो.

प्रभाग क्रमांक 35 ची एकूण लोकसंख्या

प्रभाग क्रमांक 35 ची एकूण लोकसंख्या ही 51260 इतकी आहे. यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या 6647 तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 3707 इतकी आहे.

2017 मधील चित्र काय?

2017 ला प्रभाग क्रमांक 35 मध्ये चारही जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. प्रभाग क्रमांक 35 अ मधून भाजपाचे निलेश कुंभारे हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक 35 ब मधून भाजपाच्या जयश्री मोहन वाडीभरमे या विजी झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 35 क मधून माधुरी ठाकरे तर प्रभाग क्रमांक 35 ड मधून मंगला खेकरे यांनी बाजी मारली होती. यंदा देखील भाजप आपला गड राखणार का हे पहाणे महत्त्वपू्र्ण ठरणार आहे.

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 35 अ

पक्षउमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 35 ब

पक्ष उमेदवार विजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2022 प्रभाग क्रमांक 35 क

पक्षउमेदवार वीजयी/आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

यंदा प्रभागाचे आरक्षण कसे?

महापालिका निवडणूक 2022 साठी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षनानुसार प्रभाग क्रमाक 35 अ सर्वसाधारण महिला, 35 ब सर्वसाधारण महिला आणि 35 क सर्वसाधारण प्रवर्ग असे या प्रभागातील आरक्षणाचे स्वरूप आहे.

2017 मधील पक्षीय बलाबल काय?

भाजप –     108

काँग्रेस –     29

शिवसेना –  02

बसपा –      10

राष्ट्रवादी –  01

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.