
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2022) वॉर्ड क्रमांक एकमध्ये 2017 साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये (Election 2022) एकूण 4 वॉर्ड होते. मात्र आता नव्याने झालेल्या रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक एकमध्ये तीन वॉर्ड आहेत. 2017 साली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये चारपैकी दोन जागी भाजप उमेदवाराचा विजय झाला होता. तर एका जागी राष्ट्रवादी काँग्रेस आणि एका जागी अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. दरम्यान, आता चारऐवजी तीनच वॉर्ड प्रभाग क्रमांक एकमध्ये असणार आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक एकचं राजकीय गणित बदललेलंय. पिंपरी चिंचवड मधील प्रभाग क्रमांक (Ward No.) एकमधील तीन वॉर्ड पैकी कोणते वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाले आहेत? 2017 साली मतांचं समीकरण कसं होतं? नोटाला किती मतं मिळाली होती? एकूण मतदान तेव्हा किती होते? लोकसंख्या किती होती? कोणकोणते उमेदवार 2017 साली निवडणुकीला सामोरं गेले होते? त्यावर एक नजर टाकुयात…
पिंपरी चिंचवडच्या वॉर्ड क्रमांक एकमध्ये कोणकोणता भाग मोडत होता? – तळवडे गावठाण, एम.आय.डी.सी. आय. टी. पार्क, ज्योतीबा मंदीर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर इ.
पूर्व : इंद्रायणी नदीपासून तळवडे-चिखली शीवेच्या रस्त्याने देहू आळंदी रस्ता ओलांडून भारत वे ब्रीज व सपना इंडस्ट्रीज यामधील तळवडे चिखली या सीमेवरील रस्त्याने सोनावणे वस्ती रस्त्याने पी.ई.बी. मेटल फोर्स प्रोजेक्ट पर्यंत व तेथून पश्चिमेस तळवडे निगडी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस क्रांतीसिंह नाना पाटील व साईकृपा ही. सोसा. सहयोगनगरच्या रस्त्यापर्यंत.
दक्षिण : क्रांतीसिंह नाना पाटील रस्त्याने साईकृपा ही. सोसा. सहयोगनगरच्या चौकातून पश्चिमेस निगडी तळवडे हद्दीमधील रस्त्याने श्री. स्वामी विवेकानंद शाळा व सोमेश्वर मंदिरापासून व तळवडे निगडी शीवेने कै. मधुकर पवळे मनपाशाळेच्या मागील बाजुने म.न.पा. व देहूरोड कॅन्टोमेंट हद्दीपर्यंत.
पश्चिम – म.न.पा. व देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्द.
| पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
शिवसेना रणसुभे योगिता विनायक 3957
भाजप म्हेत्रे स्वप्निल कपिल 8538
राष्ट्रवादी स्वाती प्रमोद साने 8341
काँग्रेस –
मनसे –
इतर कोरडे संगिता दत्तात्रय 979
नोटा 430
| पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
शिवसेना भोसले लतिका सर्जेराव 3023
भाजप अलका लालासाहेब मोरे 4557
राष्ट्रवादी सोनम विनायक मोरे 5580
काँग्रेस –
मनसे –
इतर साधना अंकुश मळेकर 8658
नोटा 427
| पक्ष | उमेदवाराचं नाव | विजयी/आघाडी |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजप | ||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||
| काँग्रेस | ||
| मनसे | ||
| इतर |
शिवसेना काशिद नेताजी दादाराव 6075
भाजप पांडुरंग बाळासाहेब साने 5095
राष्ट्रवादी दत्ता बाबुराव साने 9926
काँग्रेस –
मनसे –
इतर विकास सुर्यकांत सुर्यवंशी 783
नोटा 631