LIVE रामटेक लोकसभा मतदारसंघ

नागपूर: नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जात होती. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कृपाल तुमाणे – […]

LIVE रामटेक लोकसभा मतदारसंघ
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नागपूर: नागपुरातील रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाणे हे पुन्हा एकदा युतीकडून रामटेकमधून लढत आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार ताकदवान नसल्याने शिवसेनेला रामटेकची जागा सोपी जात होती. मात्र, यंदा काँग्रेसकडून किशोर गजभिये आणि वंचित बहुजन आघाडीकडून किरण रोडगे-पाटणकर रिंगणात असल्याने रामटेकमध्ये यंदा कोण बाजी मारतंय, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • कृपाल तुमाणे – शिवसेना
  • किशोर गजभिये – काँग्रेस
  • किरण रोडगे-पाटणकर – वंचित बहुजन आघाडी

LIVE UPDATE

  • रामटेक मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार कृपाल तुमाणे यांनी नागपुरातील इंदिरा गांधी शाळेत मतदान केलं.
  • निवडणुका हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे स्थिर सरकारसाठी मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावे, उन असलं तरी उन्हाची तमा न बाळगता मतदानाचा हक्क बजावा, असं आवाहन तुमानेणे यांनी केलं.

रामटेकमध्ये 16 उमेदवार रिंगणात आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात जवळपास 9 लाख मतदार आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघात जवळपास 2436 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे. रामटेकमध्ये जवळपास 1400 पोलीस शिपायांसह कर्मचारी तैनात आहेत.

सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.