Ravi Rana | रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण

आमदार रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण करण्यात आलेलं आहे.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

Jun 10, 2022 | 4:21 PM

आमदार रवी राणांकडून 101 वेळा हनुमान चालिसा पठण करण्यात आलेलं आहे. विधानभवनात दाखल होण्यापूर्वी रवी राणा यांनी हनुमान चालीसेचे पठण केले आहे. रवी राणा हनुमान चालीसा घेऊन थेट विधान भवनात मतदान करण्यासाठी गेले होते. भाजप विजयासाठी 101 वेळा हनुमान चालीसा पठण केली असल्याचं राणांनी सांगितलं. राणांच्या 101 वेळा हनुमान चालीसा पठणाचा भाजपावर काय परिणाम होणार का? हे मतमोजणी झाल्यावर समोर येईलच.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें