Video : जळगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; महापौरांच्या घरावर अज्ञातांची दगडफेक

जळगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. अज्ञातांकडून महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. 

Video : जळगावात गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; महापौरांच्या घरावर अज्ञातांची दगडफेक
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 12:01 PM

जळगावमध्ये (Jalgaon) गणेश विसर्जन (Ganeshotsav) मिरवणुकीला गालबोट लागलं आहे. अज्ञातांकडून महापौर जयश्री महाजन (Jayshree Mahajan) यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.  दगडाफेक का करण्यात आली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. महापौरांच्या घरावर दगडफेकीनंतर दोन गट समोरासमोर आल्याचंही पहायला मिळालं. महापौर जयश्री महाजन यांच्या घरावर अचानक अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर जयश्री महाजन यांच्या घराच्या परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. या घटनेत काही वाहनांचे देखील नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.