
Sunil Prabhu VS Devendra Fadnavis : एकही राज्यमंत्री नसताना त्यांचे बंगले सजवले – प्रभू
राज्याचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्योरोप पाहायला मिळाले.
राज्याचं हिवाळी अधिवेशन ( Maharashtra Winter Session 2022 ) आजपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू ( Sunil Prabhu ) यांनी विधानसभेत राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांवरुन प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी त्यांना तुम्हाला राज्यमंत्रीपद हवे आहे का असे विचारले.
Published on: Dec 19, 2022 4:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
दीपकेंना नवा पर्याय? मक्खी जनता पार्टीचे 72 तासात 3 लाख फॉलोअर्स
निवडणूक अधिकारी, काँग्रेस आणि 2029च्या विजयावर अमित शाहांचं मोठं विधान
आठवा वेतन आयोग - सरकारी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार थेट दुप्पट?
रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार?
काळजाचा ठोकाच चुकला! हवेत उलटली SUV, व्हॅनवर आदळली; इमरान हाशमी बचावला
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
तुळजाभवानी मंदिरात नंदीवरून छबिना मिरवणूक
कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळला 6 फुटांचा अजगर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
देऊळगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात पावसाअभावी शेकडो हेक्टरची कपाशी वाळली
सातारा :खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; ऊसदरावरुन वाहतूक रोखली
लातूरमध्ये शेतकऱ्यांना पिकं वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते