माझी तिसरी निवडणूक, पार्थबाबूची तर सुरुवात : सुप्रिया सुळे

दौंड (पुणे) : मावळमधून राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने, पुण्यातील राष्ट्रवादीची यंत्रण पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र काम करु लागली आहे. हाच धागा पकडत खासदार सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारले, मावळमुळे बारामतीकडे दुर्लक्ष होते आहे का, त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबू, ही माझी तिसरी निवडणूक आहे. पार्थबाबूची तर सुरुवात […]

माझी तिसरी निवडणूक, पार्थबाबूची तर सुरुवात : सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

दौंड (पुणे) : मावळमधून राष्ट्रवादीकडून अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिल्याने, पुण्यातील राष्ट्रवादीची यंत्रण पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी दिवस-रात्र काम करु लागली आहे. हाच धागा पकडत खासदार सुप्रिया सुळेंना पत्रकारांनी विचारले, मावळमुळे बारामतीकडे दुर्लक्ष होते आहे का, त्यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “बाबू, ही माझी तिसरी निवडणूक आहे. पार्थबाबूची तर सुरुवात आहे.”

मावळच्या तुलनेत बारामतीच्या प्रचाराकडे दुर्लक्ष होतंय का, या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी खास शैलीत उत्तर दिले. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही माझी फर्स्ट टाईम इलेक्शन नाहीय बाबू. जर तिसऱ्या वेळीही सर्व यंत्रणा बारामतीत दिली, तर मी निष्क्रिय ठरत नाही का? मी एफवायला आहे. पार्थबाबूची तर सुरुवात आहे. त्यामुळे सुरुवातीला सर्व तिकडे जाणार ना. तुमचा खासदार 24 तास काम करत आहे, त्यामुळे तुम्हाला नाही का वाटत की तुमचा खासदार स्वतःच्या पायावरती उभा रहावा?” अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी खास शैलीत उत्तर दिले.

बारामती लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या दौंड तालुक्यातील केडगावमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी पदयात्रा काढला. ढोलताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंसह कार्यकर्त्यांची पदयात्रा मुख्य बाजारपेठेतून  निघाली. व्यापारी आणि नागरिकांच्या भेटीगाठी सुप्रिया सुळे यांनी घेतल्या.

कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

“कांचन कुल यांची उमेदवारी हा भावनिक विषय नाही. निवडणुक लढणं हे जबाबदारीचं काम आहे. 22 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणं हे महत्वाचं काम आहे.”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.