TMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग क्रमांक 9 ची स्थिती काय, वाचा…

Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिकेची निवडणूक होतेय. प्रभाग क्रमांक 9 ची स्थिती काय आहे पाहूयात...

TMC Election 2022: ठाणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग क्रमांक 9 ची स्थिती काय, वाचा...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 8:45 PM

ठाणे : राज्यातील सत्तेची चावी आपल्या खिशात ठेवताना सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक राजकारणातही आपलं वर्चस्व असावं असं वाटत असतं. अश्यात राज्यातील सत्तांतराचा रस्ता हा ठाण्यातून गेलाय. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष लागलंय. ठाणे शिवसेनेचा बाले किल्ला, पण एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. शिवसेनेच्या राजकीय उदयाची सुरुवात ठाण्यातून (TMC Election 2022) झाली. ठाण्यात शिंदेंचं वर्चस्व आहे. ते ठाण्याचं प्रतिनिधित्व करतात, अश्यात ठाणे महानगर पालिकेवर (Thane Municipal Corporation Election) कुणाचं वर्चस्व असणार, कुणाच्या हाती सत्तेची चावी जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. प्रभाग क्रमांक 9 मधील स्थिती काय आहे. तिथलं राजकीय गणित काय आहे? ते समजून घेऊयात…

व्याप्ती

शेळके इन हॉटेलपासून नाल्याने कोलशेत रोडपर्यंत आणि त्यानंतर कालशेत रोडने कालशेत बंदरपर्यंत कोलशेत बंदरपासून उल्हासनदीने दक्षिणेकडे भिवंडी बायपास रस्त्यापर्यंत उल्हास नदीपासून भिवंडी बायपास रोडने पश्चिमेकडे रुस्तमजी समोरील नाल्यापर्यंत हा प्रभाग आहे. रुस्तमजी समोरील नाल्याने भिवंडी बायपास रस्त्यापासून उत्तरेकडे गौतमनगर रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर रस्त्याने उत्तरेकडे अग्निशामक केंद्र कुंपण भितीपर्यंत आणि त्यानंतर अग्निशामक केंद्राच्या कुंपण भिंतीने रेवाळे तलावासमोरील भिवंडी रोड पर्यंत आणि त्यानंतर भिवंडी रोडने पूर्वेकडे हाय लॅड रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर रस्त्याने उत्तरेकडे जे कि एम आर्केड इमारतीच्या कुंपण भितीने रेवाळे तलावपर्यंत आणि त्यानंतर उत्तरेकडे हाय लैंड रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर हाय लेंडरस्थाने हाय लॅड कॉम्प्लेक्स च्या कुंपण भिंतीपर्यंत आणि त्यानंतर हाय लँड कॉम्प्लेक्सच्या पश्चिमेकडील कुंपण मितीने ट्विंकल टॉवर पर्यंत आणि त्यानंतर हाय लेंड गार्डन रस्त्याने कोलशेत रोडपर्यंत आणि त्यानंतर कोलशेत रोड रस्त्याने मनोरमा नगर रस्त्यापर्यंत आणि त्यानंतर मनोरमा नगर रस्याने उत्तरेकडे मनोरमा नगर नाल्यापर्यंत आणि त्यानंतर नाल्याने शिळके इन हॉटेलपर्यंत हा प्रभाग पसरलेला आहे.

आरक्षण

प्रभाग क्र. 9 अ सर्वसाधारण महिला

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्र. 9 ब सर्वसाधारण महिला

प्रभाग क्र. 9 क सर्वसाधारण

प्रभाग क्र. 9 अ

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग क्र. 9 ब

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

प्रभाग क्र. 9 क

पक्षउमेदवाराचे नावविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष

2017 च्या निवडणुकीचा निकाल

प्रभाग क्र. 9 अ गणेश मल्लिकार्जुन कांबळे

प्रभाग क्र. 9 ब अ‍ॅड. अनिता सुनील गौरी

प्रभाग क्र. 9 क विजया मनोज लासे

प्रभाग क्र. 9 ड उमेश काशिनाथ पाटील

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.