AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022 ward 3 : कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही ?

व्याप्ती : कोपरी, कोपरी तलाव, गासकोपरी, कातकरीपाडा, घाणीचा तलाव, जिवदानी देवी रुग्णालय, नारंगी फाटक पुर्व, साईनाथ सर्कल, गासपाडा

VVMC Election 2022 ward 3 : कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही ?
VVMC Ward 03Image Credit source: tv9marathi
| Updated on: Aug 19, 2022 | 8:18 PM
Share

मुंबई : राज्यातल (Maharashtra) सत्तासमीकरणात बदल झाल्यापासून दोन्ही गटात चुरस वाढली आहे. शिवसेनेच्या (Shivsena) गटातील अनेक आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्यापासून शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या नेत्यांसोबत शिंदे गटात सामील झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीवरती त्याचा चांगला परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. रणजीत वामन पाटील (Ranjeet Patil)  हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते. त्यांनी तिथल्या विरोधी पक्षातील उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मागच्या पाच वर्षाच्या काळात तिथं काम झाली नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येईल हे सांगता येत नाही.

विजयी उमेदवाराचे नाव

श्री. रणजीत वामन पाटील

लोकसंख्या

एकूण : 27577

अ.जा. – 144

अ.ज. 27/6

कुठून कुठपर्यंत

व्याप्ती : कोपरी, कोपरी तलाव, गासकोपरी, कातकरीपाडा, घाणीचा तलाव, जिवदानी देवी रुग्णालय, नारंगी फाटक पुर्व, साईनाथ सर्कल, गासपाडा

उत्तर : पश्चिम रेल्वे इलेक्ट्रीक सब स्टेशन ते शिरगाव हनुमान मंदिराच्या पश्चिम बाजू पर्यंत.

पूर्व : शिरगाव हनुमान मंदिराच्या पश्चिम बाजूने पुढे कैलास पाटील अस्फाल्ट | प्लांटच्या पश्चिम बाजूने ते चंदनसार मुख्यरस्त्याच्या उत्तरेकडील | जवळील बाजून ते घाणीचा तलाव ते चंदनसार-विरार रस्ता छेदून | बरफपाडा गावच्या पश्चिम बाजू पर्यंत

दक्षिण- बरफपाडा गावाच्या पश्चिम बाजूपासून पापडखिंड डॅमची उत्तर बाजु ते। | जिवदानी मंदिर डोंगराच्या उत्तर बाजूने अॅड. चंदनसिंह सोलंकी इंग्लिश | स्कुल ते चंदनसार मुख्य रस्ता छेदून साईनाथ सर्कल ते नारंगी बायपास | रस्त्याने पुढे जी.एम.फुड कॉर्नर ते नारंगी फाटक पूर्व पर्यंत

पश्चिम-नारंगी फाटक (पूर्व) ते रेल्वे लाईन लगत पुढे पापडखाडी मंदिर ते | पश्चिम रेल्वे इलेक्ट्रीक सबस्टेशन पर्यंत.

पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
कॉंग्रेस
मनसे
इतर
पक्षउमेदवाराचे नाव विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
पक्ष उमेदवार विजयी
भाजप
शिवसेना
कॉंग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.