VVMC Election 2022 : वसई-विरार मनपा निवडणुका, हितेंद्र ठाकूर वसईचा किल्ला कायम राखणार का? प्रभाग क्रमांक 28 चं गणित काय?

निवडणुका (election) जवळ येत असल्यानं सर्व राजकीय पक्ष वसई-विरारमध्येही जोर आजमावणार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्याशी टक्कर घेण्यासाठी तयार आहेत. पण, त्यात किती यशस्वी ठरतील, हे येणारी वेळचं सांगेल.

VVMC Election 2022 : वसई-विरार मनपा निवडणुका, हितेंद्र ठाकूर वसईचा किल्ला कायम राखणार का? प्रभाग क्रमांक 28 चं गणित काय?
हितेंद्र ठाकूर वसईचा किल्ला कायम राखणार का? Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 10:19 PM

वसई : वसईचा किल्ला म्हणजे वसई-विरार महापालिका सध्या बहुजन विकास आघाडीच्या (Bahujan Vikas Aghadi) हाती आहे. बहुजन विकास आघाडीच्या चाब्या या आमदार हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Thakur) यांच्याकडं आहेत. राज्यात सर्वत्र भाजप, शिवसेना, काँग्रेस यांच्याकडं बहुतेक महापालिका आहेत. पण, वसई-विरार हितेंद्र ठाकूर यांना आपल्या ताब्यात ठेवली आहे. वसई-विरार हे मुंबई शहराचे दूरचे उपनगर, वसई, विरार आणि नालासोपारा शहरांची कामं वसई-विरार महापालिकेतर्फे चालते. याचे मुख्यालाय विरार येथे आहे. वसई-विरार मनपाने बेकायदेशीर बांधकामं जमीनदोस्त केली. याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयानं मागितली होती. याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसू शकतो. निवडणुका (election) जवळ येत असल्यानं सर्व राजकीय पक्ष वसई-विरारमध्येही जोर आजमावणार आहेत. हितेंद्र ठाकूर यांच्याशी टक्कर घेण्यासाठी तयार आहेत. पण, त्यात किती यशस्वी ठरतील, हे येणारी वेळचं सांगेल.

वसई विरार मनपा प्रभाग क्रमांक 28 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
राष्ट्रवादी
काँग्रेस
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

वसई-विरार मनपा प्रभाग क्रमांक 28 ची लोकसंख्या

प्रभाग 28 मधून हेमांगी विनोद पाटील या निवडून आल्या होत्या. प्रभाग 28 अ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. प्रभाग 28 ब अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. प्रभाग 28 ची लोकसंख्या 31 हजार 232 आहे. त्यापैकी अनुसूचित जातीची 2 हजार 172 आहे. अनुसूचित जमातीची 3 हजार 852 लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे.

हे सुद्धा वाचा

वसई विरार मनपा प्रभाग क्रमांक 28 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

वसई-विरार मनपा प्रभाग 28 ची व्याप्ती

अगरवाल हॉस्पिटल, वालीव गाव तलाव, सातीवली गावदेवी मंदिर, जय बजरंग धाबा, तुंगारेश्वर शिव मंदिर, तुंगारेश्वर राष्ट्रीय उद्यान, देवदळ, चिंचोटी. उत्तरेकडं स्काय हाईट्स सोसायटी ते आश्रम ते विद्या विकासीनी शाळा मागील बाजूस ते गावराईपाडा मुख्य रस्ता ते स्टेट बँक ऑफ इंडिया ते मुख्य रस्त्यामार्गे वालीव पोलीस चौकी ते वरुण इंडस्ट्रीज ते मुख्य रस्त्यामार्गे वालीव नाका ते पायधुनी नाका ते सातीवली पीएचसी ते जय बजरंग धाबा ते तुंगारेश्वर अभयारण्यपर्यंत. पूर्वेस तुंगारेश्वर अभयारण्य ते चिंचोटी वॉटर फॉल ते मदर नेचर स्टुडीओज. दक्षिणेस मदर नेचर स्टुडिओज ते देवदळ ते चिंचोटी- अंजूर फाटा मुख्य रस्त्यावर असलेल्या रचना ट्रेडर्सपर्यंत. पश्चिम चिंचोटी-अंजूर फाटा मुख्य रस्त्यावर असलेल्या रचना ट्रेडर्स ते देवदळ ते भजनला डेअरी फार्म ते आनंद गार्डन एन एच. 48 मार्गे वसई सॉल्ट पॅनपर्यंत.

वसई विरार मनपा प्रभाग क्रमांक 28 क

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.