AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VVMC Election 2022 ward 27 : वसई-विरार पालिकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा काय होणार परिणाम?

इच्छुक उमेदवार केव्हाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ही निवडणूक हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पण, इतर महत्वाचे पक्षही आपला जोर लावणार आहेत.

VVMC Election 2022 ward 27 : वसई-विरार पालिकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व, बदलत्या राजकीय स्थितीचा काय होणार परिणाम?
वसई-विरार पालिकेवर बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व
| Updated on: Aug 10, 2022 | 8:16 PM
Share

वसई : वसई-विरार महापालिकेवर कोणत्याही महत्वाच्या पक्षाची सत्ता नाही. बहुजन विकास आघाडीनं (Bahujan Vikas Aghadi) आपला दबदबा कायम ठेवला आहे. 2014 च्या मोदी लाटेनंतर 2017 च्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपला अनेक ठिकाणी यश मिळालं. पण, वसई-विरार मनपा त्याला अपवाद राहिली. आमदार हितेंद्र ठाकूर (MLA Hitendra Thakur) यांच्या नेतृत्वात हे यश मिळालं आहे. आता वसई-विरारमध्ये महापालिका निवडणुका होतील. पण, निवडणुकीपूर्व राजकीय भूकंप झाला. राज्यात शिंदे-भाजप गटाची सत्ता आली. सत्ता नाट्यानंतर या निवडणुका होणार आहेत. वसई-विरार महापालिकेवर सर्वांच्याच नजरा आहेत. प्रभाग रचना (Ward Composition) अंतिम टप्प्यात आहेत. इच्छुक उमेदवार केव्हाही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. ही निवडणूक हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. पण, इतर महत्वाचे पक्षही आपला जोर लावणार आहेत.

वसई-विरार मनपा प्रभाग 27 अ

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

वसई-विरारमधील प्रभाग 27 ची लोकसंख्या

प्रभाग 27 मधून संगीता किशोर भेरे या निवडून आल्या होत्या. प्रभाग 27 ची लोकसंख्या 32 हजार 72 आहे. अनुसूचित जातीची 1 हजार 145 लोकसंख्या आहे. तर अनुसूचित जमातीची 2 हजार 418 लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार आहे.

वसई-विरार मनपा प्रभाग 27 ब

पक्षउमेदवार विजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

प्रभाग 27 ची व्याप्ती

वालीव गाव तलाव, शालीमार हॉटेल, धुमाळ नगर, साई मंदिर, वसई फाटा, तुंगारेश्वर वॉच टॉवर, तुंगारेश्वर शिव मंदिर, बाप्पा सीताराम मंदिर, मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातीवली प्राथमिक आरोग्य केंद्र नाईकपाडा गार्डन. एन. एच. 48 महामार्ग येथील जामा मश्जिद ते हसनैन मश्जिद ते यादव शॉप ते बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमपर्यंत.बालयोगी श्री सदानं द महाराज आश्रम ते तुंगारेश्वर अभयारण्य पश्चिम बाजूपर्यंत. दक्षिण तुंगारेश्वर अभयारण्य पश्चिम बाजू ते तुंगारेश्वर धबधबा ते ते बाप्पा सीताराम मंदिर ते तुंगारेश्वर इंडस्ट्रीयल इस्टेट ते सातीवली नाकापर्यंत. पश्चिम सातीवली नाका ते पायधुनी नाका ते धुरी इंडस्ट्री ते आयपोल रस्त्यामार्गे मांडवकरवाडी ब्रीज ते वाली नाका ते मुख्य रस्त्यामार्गे वसई फाटा ते एन. एच. 48 महामार्ग येते असलेल्या जामा मश्जिदपर्यंत.

वसई-विरार मनपा प्रभाग 27 क

पक्षउमेदवारविजयी आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
बहुजन विकास आघाडी
अपक्ष

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.