AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 Ward No 36 | राष्ट्रवादी भाजपला देणार टक्कर की शिवसेना नव्याने उभारी घेणार ? पालिकेच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार

SMC Election 2022 Ward No 36| 2017 मधील सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने करिष्मा केला आणि प्रस्थापितांचा धुव्वा उडवला होता.  यंदा ही भाजप तशीच कामगिरी करतो का राष्ट्रवादी त्याला कटशहा देतो हे समोर येईलच.

SMC Election 2022 Ward No 36 | राष्ट्रवादी भाजपला देणार टक्कर की शिवसेना नव्याने उभारी घेणार ? पालिकेच्या रणधुमाळीत कोण बाजी मारणार
भाजपचं सर्वांसमोर तगडं आव्हान Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 5:42 PM
Share

SMC Election 2022 Ward No 36 | महाराष्ट्राच्या वस्त्रीनगरीत पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसीबाबतच्या निकालानंतर आता या निवडणुकीला रंगत चढणार आहे. दक्षिण महाराष्ट्रातील या शहराची खासा अशी ओळख आहे. राजकारणात सुशीलकुमार शिंदे यांच्या रुपाने सोलापूरकडे राज्याचे नेतृत्व चालून आले होते. कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या रुपाने मार्क्सवाद्यांचा हा कधीकाळी बालेकिल्ला राहिला. कामगारांचे शहर (Worker City) असल्याने कामगारांनी समाजवादापेक्षा मार्क्सवाद जवळ केला आणि मास्तरांनी संपूर्ण भारतात एक आदर्श घालून दिला. सोलापूरच्या राजकारणात देशमुख गट ही सक्रीय आहे. सोलापूरच्या राजकारणात काँग्रेसची घट्ट पकड राहिली. तसे कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर (Comrade Narsayya Aadam) निढळ ध्रुव तारा राहिले. त्यांच्या रुपाने माकपने राज्यातील एक जागा कायम ठेवली होती. त्यानंतर देशाच्या राजकारणात 2014 पासून भाजपचे (BJP)आक्रमक स्वरुप दिसून आले. त्याचा परिणाम सर्वाधिक नगर आणि सोलापूर जिल्ह्यात प्रकर्षाने दिसून आला. 2017 मध्ये महानगर पालिकेत अमरावतीसारखीच भाजपने दांडगाई दाखवली आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून जागा जिंकल्या. यामध्ये माकप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांना आणखी एक धक्का बसला तो एमआयएमच्या दणक्यात झालेल्या प्रवेशाने. एमआयएमने नांदेड, औरंगाबाद, मालेगावनंतर सोलापूरमध्ये ठसठशीत एंट्री केली. महाविकास आघाडीत असताना भाजपासोबतच राष्ट्रवादीने (Nationalist Party) आक्रमकपणे संघटन केल्याने यावेळी भाजपासमोर राष्ट्रवादीचे तगडे आव्हान राहणार आहे. 2017 मधील महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 36 मध्ये आता कोण निवडून येणार याची राजकीय गणितं मांडण्यात येत आहेत.

पालिकेचा सोनेरी इतिहास

1 ऑगस्ट 1852 रोजी सोलापूर नगरपालिकेची स्थापना झाली होती. पुढे 1 मे 1964 मध्ये सोलापूर नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशीच पहिले महापौर झाले. जवळपास 57 वर्षांच्या इतिहासात सोलापूर महानगरपालिकेचे महापौर म्हणून 37 जणांना मान दिला. शेवटच्या महापौर या भाजपच्या श्रीकांचना यन्नम होत्या. 8 मार्च 2022 रोजी महापालिकेची मुदत संपली.

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्डनिहाय लोकसंख्या

सोलापूर महानगर पालिकेतंर्गत एकूण लोकसंख्या 2011 च्या जणगणनेनुसार, 9 लाख 51 हजार 558 इतकी आहे. त्यात एक लाख 38 हजार 78 इतके अनुसूचित जाती आणि 17,982 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. या लोकसंख्येत आता वाढ झाली आहे. प्रभाग क्रमांक 36 मध्ये एकूण 26,962 लोकसंख्या आहे. त्यात 4,927 अनुसूचित जाती आणि 798 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड संख्या

सोलापूर महानगर पालिकेत पूर्वी 26 प्रभाग होते. आता 38 आहेत. आता 37 प्रभागात तीन वॉर्ड आहेत. तर एकाच म्हणजे 38 क्रमांकाच्या प्रभागात दोन वॉर्ड आहेत. महापालिकेत एकूण 113 जागांसाठी मतदान होणार आहे.

वॉर्डनिहाय आरक्षण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 36 मधील आरक्षण

36 अ अनुसूचित जाती महिलांकरीता

36 ब सर्वसाधारण महिलांकरीता

36 क सर्वसाधारण

सोलापूर महानगर पालिकेतील वॉर्ड क्रमांक 36 परिसर

राजस्व नगर, जाई-जुई नगर, ब्रह्मचैतनय नगर, सुंदरमनगर, अशोक नगर, नेहरू नगर, सुशिलकमलानगर झोपडपट्टी, सिद्धेश्वर वनविहार, माशाळ वस्ती, पापाराम नगर. आत्मविश्वास नगर व परिषद

कालावधी आरक्षण महापौर

2009-12 सर्वसाधारण आरिफ शेख 2012-14 ओबीसी महिला अलका राठोड 2014-17 अनुसूचित जाती महिला प्रा. सुशीला आबुटे 2017-19 सर्वसाधारण महिला शोभा बनशेट्टी

पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष
पक्षउमेदवार विजयी
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
एमआयएम
अपक्ष

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!