Astrology: या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाच्या योग

ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

Astrology: या राशीच्या लोकांना अचानक धनलाभाच्या योग
जोतिषशास्त्र Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 19, 2022 | 5:30 AM

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

 1. मेष- या राशीच्या लोकांसाठी शुक्रवार अत्यंत खास असणार आहे. व्यवसायात चांगली बातमी मिळू शकते. आपलं म्हणणं योग्य पद्धतीनं मांडण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून योग्य सल्ला मिळेल.
 2. वृषभ- आजचा दिवस चांगला असेल. मोठ्यांचा सन्मान करा. त्यांचा सल्ला घ्या. घरातील जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या दिशेने काही नवीन निर्णय घेऊ शकता. व्यवसाय, नोकरीसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. दिवस व्यस्त असला तरी आरोग्याची काळजी घ्या.
 3. मिथुन- आजच्या दिवशी संध्याकाळपर्यंत चांगली माहिती मिळेल. आपल्याला आवश्यक असलेल्या गोष्टी सांभाळून ठेवा. मित्रांचं आजच्या दिवशी सहकार्य मिळेल.
 4. कर्क- शुक्रवारी तुमच्या कौटुंबिक जीवनात चढउतार येतील. तुमचे परिश्रम आणि समजूतदारपणा तुम्हाला आयुष्य आनंदी करण्यात मदत करेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल.
 5. हे सुद्धा वाचा
 6. सिंह- दिवस फारसा चांगला जाणार नाही. आपणास संघर्ष परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला नक्कीच कुटुंबाचा आधार मिळेल. म्हणून हार मानू नका आणि पुढे असलेल्या कठीण परिस्थितीचा सामना करा. या दिवशी तुम्हाला तुमच्या नशिबाचे पूर्ण सहकार्य मिळेल.
 7. कन्या- आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. नशीब तुमच्या सोबत असेल. कामात उत्साह असेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा क्षेत्रात यश मिळेल. तुम्ही तुमच्या मित्राशी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट घ्याल. यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद दिसून येईल.
 8. तूळ- आजच्या दिवशी तुमचा सन्मान होण्याची शक्यता आहे. नवीन कामाची सुरुवात आज तुम्ही सहज करू शकता. विचारांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे गोंधळ वाढण्याची शक्यता आहे.
 9. वृश्चिक- कौटुंबिक जीवनाच उतार-चढ़ाव दिसून येतील. परिश्रम आणि समजुतीने आयुष्याला सुखी करण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कामात चांगला आर्थिक लाभ होईल.
 10. धनु- तुम्ही दिवसभर फ्रेश राहू रहाल त्याचप्रमाणे नोकरीमध्ये यश मिळेल. व्यवसायात देखील फायदा होईल. नव्या नोकरीच्या संधी मिळतील गुरुवारी चपळाईने तुम्ही तुमची प्रत्येक कामं अगदी सहजपणे पूर्ण कराल. विद्यार्थ्यांना परीक्षेत तसंच स्पर्धेत यश मिळेल.
 11. मकर- वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची सही कागद पाहिल्यानंतरच करा. प्रवास लाभदायक ठरेल. धार्मिक कामांमध्ये सहभागी व्हा.  कोणताही निर्णय घेण्याआधी विचार करा.
 12. कुंभ- नोकरी मिळवण्यात यश मिळेल. पाठदुखीची समस्या तुम्हाला सतावेल. लग्नाचे योग आहेत. सद्यस्थिती पाहता भविष्यातील बेत आखत त्या मार्गानं काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. आताच आराखडा तयार करा, भविष्य घडवण्याची संधी तुमच्या हाती आहे.
 13. मीन- आजच्या दिवशी तुमची गुपितं कोणालाही सांगू नका. नोकरीमध्ये बदलाचे योग असू शकतात.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.