AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना नवीन काम मिळण्याची शक्यता

आजचे राशी भविष्य. जाणून जाणार तुमचा आजचा दिवस. या राशीच्या लोकांना आजचा दिवस नवीन संधी घेऊन येणार ठरेल.

Astrology: आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांना नवीन काम मिळण्याची शक्यता
आजचे राशी भविष्य Image Credit source: TV9 Marathi
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 16, 2022 | 7:41 AM
Share

मुंबई, ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष : कुटुंबातील वाद कमी होतील. स्वतःच्या वाणीवर संयम ठेवा. घरातील वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन सावकाश चालवा. स्वतःची आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे.
  2. वृषभ:  आजचा दिवस व्यस्त असेल. वाहन सावकाश चालवा. कोणत्याही महत्त्वाच्या कामात जवळच्या व्यक्तींकडून सल्ला घ्या. आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल.
  3.  मिथुन : चंचलता वाढेल. काम वेळेत पूर्ण करा. मित्रांची मदत करा. नोकरीच्या ठिकाणी कामात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना नफा होईल. नाराज असलेल्यांची समज काढाल. मान सन्मान मिळेल. दिवस चांगला आहे.
  4. कर्क : छोट्या छोट्या गोष्टीपासून काही तरी नवी शिका. ऑनलाइन व्यापार करताना काळजी घ्या. नवीन योजनेत गुंतवणूक करा. कामाच्या ठिकाणी आणि  व्यवसायात नवीन बदल करण्याची गरज आहे.
  5. सिंह : रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत मतभेद होतील. व्यावसायिकांना आणावीं काम मिळू शकते. दिवस चांगला आहे. कोणताही निर्णय घेताना आधी वरिष्ठांचा सल्ला घ्या . यश प्राप्तीचे योग आहेत.
  6. कन्या : नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. मकर राशीचे लोक यश मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. योग्य दिशेने केलेले प्रयत्न अनुकूल परिणाम देतील. रागवर नियंत्रण ठेवा.
  7. तूळ:  धार्मिक कार्यात मन रमेल.   तुम्हाला तुमचा मुद्दा मांडण्याची आज संधी मिळेल. कुटुंबातील काही व्यक्ती तुमची प्रतिष्ठा वाढवतील. उन्नतीकरता मार्ग मोकळा असेल.
  8. वृश्चिक: वृश्चिक अडकलेले पैसे परत मिळतील. दिवस मनासारखा जाईल. अखेर मेहनतीचं फळ नक्की मिळेल.
  9. धनु:  काम मन लाऊन करा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरात प्रेमाने आणि समजुतदारपणे वागा. प्रोजेक्ट रिसर्चवर काम करणं फायदेशीर ठरेल. व्यापार संबंधात प्रामाणिकपणे काम करा. गुपित गोष्ट जवळच्या व्यक्ती शिवाय कोणालाही सांगू नका.
  10. मकर: अचानक झालेल्या आर्थिक लाभामुळे तुम्ही मोठा विचार करू लागाल. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना दिवस अनुकूल जाण्याची शक्यता आहे. मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही आज आनंदी असू शकता.
  11. कुंभ: आरोग्याची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. इच्छा नसताना कार्यक्रमात उपस्थित राहावं लागेल. कोणत्याही गोष्टीचा निर्णय घेण्याआधी विचार करा. वरिष्ठांचा सल्ला घेतल्यास मार्ग सापडू शकेल.  अनेक चांगल्या बातम्या तुमच्या कानावर येतील.
  12. मीन: सरकारी विभागात काम करणाऱ्या लोकांना ट्रान्सफर लेटर मिळू शकेल. व्यापाऱ्यांनी अधिक नफा मिळवण्यासाठी कोणाचीही फसवणूक करू नये, चुकीच्या मार्गावर जाणे योग्य नाही. दिवस चांगला आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार