AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: ‘या’ राशीच्या लोकांच्या मनोकामना होतील पूर्ण, घरात नांदेल सुखसमृद्धी

. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे.

Astrology: 'या' राशीच्या लोकांच्या मनोकामना होतील पूर्ण, घरात नांदेल सुखसमृद्धी
राशी भविष्य Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 31, 2022 | 6:36 AM
Share

Astrology:  ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकिते केली जातात. दैनंदिन राशिभविष्य  रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशिभविष्य अनुक्रमे आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो. दैनिक राशिफल (Daily Horoscope Marathi) हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी आहे, ज्यामध्ये सर्व राशींचे (मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) तपशीलवार वर्णन केले आहे. ही कुंडली काढताना ग्रह-नक्षत्रांसह पंचांगाच्या समीकरणाचे विश्लेषण केले जाते. दैनंदिन  राशीभविष्य तुम्हाला नोकरी, व्यवसाय, व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध, आरोग्य आणि दिवसभरातील शुभ-अशुभ घटनांचे भाकीत देते.

  1. मेष- नोकरी आणि शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे. नव्या योजना आखा आणि त्या अनुषंगानं काम करण्याला प्राधान्य द्या.
  2. वृषभ- अगदी स्पष्टपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्राला प्राधान्यस्थानी ठेवा. स्मार्ट काम करण्यावर भर द्या. नोकरीच्या क्षेत्रात प्रगतीचा योग आहे.
  3. मिथुन- दीर्घकालीन योजना आखण्यावर भर द्या. दूरदृष्टी ठेवा, त्या धर्तीवर निर्णय घ्या. तुम्हाला लाभ होईल. आर्थिक पाठबळ मिळेल, उधार घेतलेले पैसे आज परत मिळतील.
  4. कर्क- कुटुंबीयांशी असणारे नातेसंबंध आणखी दृढ होतील. महत्त्वपूर्ण माहिती इतरांनाही द्या, सर्वांचा फायदा यातच आहे. वाद मिटवण्यासाठी पुढाकार घ्या.
  5.  सिंह- करिअरमध्ये मोठे निर्णय घ्याल. निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यावर भर द्या. व्यापारावर लक्ष केंद्रित करा. नव्या आर्थिक वाटा तुम्हाला गवसतील.
  6. कन्या- जवळच्या व्यक्तींची भेट घेण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. दिनचर्या आखा. राहणीमान सुधारेल. दिलेल्या शब्दाला जागा.
  7. तुळ- अर्थार्जनाच्या नव्या वाटा तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नवे मित्र बनवाल. नवं काहीतरी शिकण्यासाठी पुढाकार घ्याल.
  8. वृश्चिक- नातेसंबंध सुधारण्यावर भर द्या. घरात सुखशांती नांदेल. एखादं नवं वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. विरोधी सक्रिय असतील.
  9.  धनु- शिकवणीतून पुढे जाल. पाहुण्यांची वरदळ वाढेल. कुटुंबात आनंद नांदेल. इतरांशी नम्रतेनं वागा.
  10. मकर- समाजात असणारी प्रतिष्ठा वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. भविष्याच्या अनुषंगानं महत्त्वाच्या संधी मिळतील. धनलाभ होण्याचा योग आहे.
  11.  कुंभ- अडकलेली कामं पूर्ण करा. उद्योग आणि व्यापार वाढवा. ज्या कामात हात टाकाल तिथे यश मिळणार आहे. तुमच्यासोबत असणाऱ्यांनाही पुढे आणण्याचा प्रयत्न करा.
  12.  मीन- तुमच्या वाट्याला आज यश येणार आहे. सर्वांशी मिळूनमिसळून वागा. सलोखा वाढवा. समामाजिक स्तर उंचावेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त