AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrology: शुक्राच्या कृपेने बनतोय त्रिकोणी राजयोग, या राशीच्या लोकांना मिळणार सुख आणि संपत्ती

धन आणि वैभवाचा ग्रह शुक्र त्रिकोणी राजयोग तयार करत आहे. या राजयोगामुळे तीन राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे.

Astrology: शुक्राच्या कृपेने बनतोय त्रिकोणी राजयोग, या राशीच्या लोकांना मिळणार सुख आणि संपत्ती
शुक्र ग्रह Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Oct 13, 2022 | 4:40 PM
Share

मुंबई, संपत्ती, वैभव आणि ऐशोआरामाचा कारक शुक्र ग्रह 18 ऑक्टोबर रोजी स्वतःच्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचे संक्रमण 3 राशींच्या कुंडलीत राजयोग (Rajyoga) निर्माण करत आहे. यामुळे या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ योग जुळून येतील. या तीन राशीच्या लोकांना धनलाभ (Dhanlabha) तर होईलच शिवाय. उत्पन्नाचे नावे मार्गही खुले होतील. त्याचबरोबर प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनातही आनंद परम येईल. याशिवाय जीवनात सुख-समृद्धी वाढेल. चला जाणून घेऊया शुक्राच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना फायदा होणार आहे.

  1. कन्या- शुक्राच्या संक्रमणाने तयार होणारा त्रिकोणी राज योग कन्या राशीच्या लोकांना खूप धनलाभ करणार आहे. नोकरदार लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यावसायिक एखाद्या मोठ्या करारावर स्वाक्षरी करू शकतात. वाहन सुख मिळेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. धार्मिक प्रवासाला जाता येईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामावर अधिकारी खुश राहतील.
  2. मकर- शुक्राच्या राशीतील बदलामुळे मकर राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या करिअरसाठी हा काळ खूप चांगला जाणार आहे. धनलाभ होऊ शकतो. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. अविवाहितांना जोडीदार मिळू शकतो.
  3. कुंभ- शुक्राच्या या बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी अनेक सुखाचे प्रसंग येणार आहेत. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. सहलीला जावे लागेल. या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ फायदेशीर राहील.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
परत येईन की नाही, माहीत नाही; मी... मनोज जरांगे अचानक असं का म्हणाले?
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत,
Ganeshotsav 2026 : नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा गोल्डन मोदक चर्चेत, खास काय?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
Ganpati Bappa Morya | मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजीरवाडी मंडळात दर्शन
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार