AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Daily Horoscope 11 July 2022: या राशीच्या लोकांचे उधार दिलेले पैसे परत मिळतील!

मेष-   आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका. वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल. मिथुन- ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय […]

Daily Horoscope 11 July 2022: या राशीच्या लोकांचे उधार दिलेले पैसे परत मिळतील!
राशी भविष्य
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 11, 2022 | 8:44 AM
Share
  1. मेष-   आजच्या दिवशी व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. नात्यांमध्ये आज सावधगिरी बाळगा. कोणाशीही भांडू नका.
  2. वृषभ- आजच्या दिवशी तुम्हाला नवीन वाहन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात हुशारीने गुंतवणूक करा. नवीन कामातून फायदा होईल.
  3. मिथुन- ज्येष्ठ व्यक्तींकडून आज आशीर्वाद मिळणार आहे. कुटुंबात आनंद राहील. स्वतःच्या घराबद्दल योजना आखाल.
  4. कर्क- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीत बदल करु नये. शिवाय आजच्या दिवशी गाडी काळजीपूर्वक चालवा. उधार दिलेले पैसे परत मिळतील.
  5. सिंह- आजच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळणार आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मित्रांची साथ मिळणार आहे.
  6. कन्या- या राशीच्या व्यक्तींनी संध्याकाळपर्यंत आपलं काम पूर्ण करावं. आजच्या दिवशी अचानक दुखापत होईल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा.
  7. तूळ- या राशीच्या व्यक्तींनी आज नवीन घर आताच खरेदी करु नये. स्थावर मालमत्तेची चिंता सतावेल. कुटुंबातील लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
  8. वृश्चिक- या राशीच्या व्यक्तींचा विदेश प्रवासाचा योग टळू शकतो. नोकरीत यश मिळेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
  9. धनु- मनाची चिंता संपेल. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. पैशांची उधळपट्टी टाळा.
  10. मकर- घरातील कलह संपुष्टात येईल. कुटुंबातील लोकांचा सल्ला घ्या. जोडीदाराचा आदर करा.
  11. कुंभ- उधार दिलेले पैसे परत मिळतील. व्यावसायिक समस्या कमी होतील. दिवस आनंदात जाईल.
  12. मीन- ज्येष्ठांच्या तब्येतीची काळजी घ्या. वाहन खरेदीचा निर्णय पुढे ढकला. नातेसंबंधात गोडवा येईल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच