Daily Horscope 25 July 2022: या राशीच्या लोकांना घडणार लाभदायक प्रवास; आजचे राशी भविष्य

मेष- आजचा दिवस व्यवसायात यश आणेल. या दिवशी तुमच्या घरी पैसा येऊ शकतो. नोकरीत प्रमोशनच्या दिशेने वाटचाल कराल. निळा रंग शुभ आहे. वृषभ- या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होण्याची चिन्ह आहे. आनंददायी प्रवासाची शक्यता वर्तवण्यात येतेय. पिवळा रंग आज शुभ आहे. मिथुन- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय […]

Daily Horscope 25 July 2022: या राशीच्या लोकांना घडणार लाभदायक प्रवास; आजचे राशी भविष्य
नितीश गाडगे

|

Jun 25, 2022 | 6:45 AM

 1. मेष- आजचा दिवस व्यवसायात यश आणेल. या दिवशी तुमच्या घरी पैसा येऊ शकतो. नोकरीत प्रमोशनच्या दिशेने वाटचाल कराल. निळा रंग शुभ आहे.
 2. वृषभ- या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वाद होण्याची चिन्ह आहे. आनंददायी प्रवासाची शक्यता वर्तवण्यात येतेय. पिवळा रंग आज शुभ आहे.
 3. मिथुन- या राशीच्या व्यक्तींनी नोकरीतील बदलाशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. तुमचा आजचा सुखद प्रवास होऊ शकतो.
 4. कर्क- तुम्ही आज धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. पांढरा आणि लाल रंग तुमच्यासाठी शुभ आहेत. कोणत्या ठिकाणी थकीत पैसे असतील तर मिळू शकतील.
 5. सिंह- या राशीच्या व्यक्तींना आज व्यवसायात यश मिळाल्याने आनंद होईल. प्रवास तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. केशरी रंग तुमच्यासाठी शुभ आहे.
 6. कन्या- या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात नवीन करारातून लाभ मिळेल. आज कोणतीही व्यवसाय योजना पुढे ढकलणं योग्य नाही. पांढरा रंग शुभ आहे.
 7. तूळ- आयटी आणि बँकिंग नोकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. कर्क आणि धनू राशीचे मित्र आज तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. केशरी रंग आज शुभ असेल.
 8. वृश्चिक- नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. कन्या आणि मकर राशीच्या मित्रांची आज साथ लाभणार आहे. पैशाच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. लाल रंग आजसाठी शुभ आहे.
 9. धनु- राजकारणामध्ये आज प्रगती होण्याची शक्यता आहे. शिक्षणात यश मिळू शकतं. कौटुंबिक निर्णयाबाबत तुम्ही संभ्रमात राहाल. निळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल.
 10. मकर- नोकरीसंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात प्रगतीची चिन्हं दिसत आहेत. पिवळा रंग आज चांगला ठरेल.
 11. कुंभ- आजच्या दिवशी पैसा येण्याचं लक्षण आहे. आरोग्यासंदर्भात खूप तणाव संभवण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात व्यस्त राहण्याची शक्यता आहे.
 12. मीन- व्यवसायात नवीन गोष्टी सुरू कराल. आजच्या दिवशी आरोग्य चांगलं राहिल. हिरवा रंग तुमच्यासाठी शुभ आहे.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें