AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lunar Eclipse 2022: चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम? जाणून घ्या

आज वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. ग्रहणाला जोतिषशास्त्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व असते. तुमच्या राशीसाठी हे ग्रहण कसे असेल जाणून घेऊया.

lunar Eclipse 2022: चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर काय होणार परिणाम? जाणून घ्या
चंद्रग्रहणाचा राशीवर परिणाम Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 08, 2022 | 11:40 AM
Share

मुंबई, सर्वसाधारणपणे चंद्रग्रहणाच्या (lunar Eclipse 2022) वेळी चंद्रासोबत केतू आणि सूर्यासोबत राहू असतो, मात्र यंदा ग्रहणाच्या वेळी केतू सूर्यासोबत आणि राहू चंद्रासोबत विराजमान आहे, त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे फार चांगले मानले जात नाही.  निःसंशयपणे, ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे, परंतु त्याची वैज्ञानिक आणि ज्योतिषशास्त्रीय बाजू देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. आपल्या चंद्र राशीवर ग्रहणाचा काय परिणाम होईल हे जाणून घेण्याची बहुतेकांना उत्सुकता असते. त्यांच्या कुंडलीत ग्रह, दशा, संक्रमण शुभ किंवा अशुभ असेल, तर ग्रहणाचे परिणाम त्यानुसार मिळतात. जाणून घेऊया हे ग्रहण बारा राशींसाठी कसे असणार आहे.

  1. मेष-  ज्यांचा स्वामी मंगळ आहे, त्यांच्यासाठी चंद्रग्रहण अशुभ राहील, भीती निर्माण होईल.
  2. वृषभ- हे चंद्रग्रहण वृषभ राशीसाठी शुभ नाही. अचानक तुम्हाला मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते आणि धनहानी होऊ शकते.
  3. मिथुन- शुभ परिणाम देईल. करिअर-व्यवसायात विशेष लाभ होईल.
  4. कर्क- शुभ परिणाम देणारे सिद्ध होईल आणि सुख-समृद्धी वाढेल.
  5. सिंह- कुटुंबात मतभेद निर्माण होऊ शकतो. असे काम करणे टाळावे, ज्यामुळे भविष्यात अपमानाला सामोरे जावे लागेल.
  6. कन्या- काहींना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
  7. तूळ- कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जोडीदारासोबत मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे.
  8.  वृश्चिक- हे चंद्रग्रहण सुख आणि सौभाग्य देईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.
  9. धनु- चिंता वाढेल आणि भविष्यात नको असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  10. मकर- कष्टाचे कारण बनेल. अशा परिस्थितीत घराबाहेर पडणे टाळावे.
  11. कुंभ- ऐश्वर्य आणि सौभाग्य वाढवणारे सिद्ध होईल. धनलाभ होईल.
  12. मीन- अचानक नुकसान होईल.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?