AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

lunar Eclipse 2022: आज चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी अशी घ्यावी काळजी

आज वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण आहे. या चंद्रग्रहणाचा गर्भवती महिलांवर काय परिणाम होणार आणि त्यांची कशी काळजी घ्यावी हे जाणून घेऊया

lunar Eclipse 2022: आज चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी अशी घ्यावी काळजी
चंद्रग्रह Image Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Nov 08, 2022 | 10:09 AM
Share

मुंबई, वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणानंतर आज मंगळवार, 08 नोव्हेंबर रोजी वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण (lunar Eclipse 2022) होणार आहे. या वर्षी 16 मे 2022 रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. 08 नोव्हेंबर ही कार्तिक महिन्याची पौर्णिमा देखील आहे. हे चंद्रग्रहण भारतासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे. सकाळी 8.20 मिनिटांनी ग्रहणाचे सुतक सुरू होईल. या काळात धार्मिक किंवा शुभ कार्य केले जाणार नाही. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणकाळात आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीवर परिणाम होतो. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या काळात काही विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चला तर मग जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

गर्भवती महिलांनी काय करावे आणि करू नये

  1. ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण गर्भवती महिलांसाठी अशुभ परिणाम देणार आहे, त्यामुळे त्यांना ग्रहण काळात घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
  2. गर्भवती महिलांनी चंद्रग्रहण काळात भाजी कापणे, कपडे शिवणे अशी कामे करू नयेत. त्यामुळे न जन्मलेल्या बाळामध्ये शारीरिक दोष निर्माण होऊ शकतात.
  3. चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी झोपू नये.
  4. चंद्रग्रहणाच्या वेळी अन्न शिजवू नये किंवा ग्रहण नये.
  5. गरोदर महिलांवर चंद्रग्रहणाचा नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी त्यांनी जिभेवर तुळशीची पाने ठेवून हनुमान चालीसा आणि दुर्गा स्तुतीचा पाठ करावा.
  6. चंद्रग्रहण संपल्यानंतर गरोदर स्त्रीने स्नान करावे.शक्य असल्यास पाण्यात गंगाजल टाकावे. यामुळे पोटातल्या बळावर नकारत्मक परिणाम होणार नाही.
  7. गर्भवती महिलांनी ग्रहण काळात प्रवास करू नये.
  8. ग्रहणकाळात नकारात्मक उर्जेला दूर ठेवण्यासाठी गर्भवती महिलांनी गळ्यात रुद्राक्षाची माळ धारण करावी.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त