कुठे दिसणार चंद्रग्रहण - हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. याआधी वर्षाचे पहिले सूर्य ग्रहण 30 एप्रिलला लागले होते. हे सूर्य ग्रहण देखील भारतात दिसले नव्हते. हे चंद्र ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिक, युरोप, दक्षिण-पश्चिम एशिया, अफ्रीका, प्रशांत महासागर, हिंद महासागर, अटलांटिका आणि अंटार्क्टिका मध्ये दिसणार.