AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guess Who : सौंदर्यात एकदम कमाल, अवघ्या 24 वर्षाच्या TV वरच्या या छोट्या अभिनेत्रीची किंग शाहरुख खानवर मात

Guess Who : अनेक टीव्ही शोज मध्ये तिने काम केलय. मोठ्या पडद्यावर तिने श्रद्धा कपूरच्या बहिणीचा रोल प्ले केलाय. सौंदर्यामध्य ती कमाल आहे. पाहताक्षणी तरुणाई तिच्यावर फिदा होते. तिने शाहरुख खान सारख्या दिग्गजाला मागे टाकलय.

| Updated on: Feb 05, 2026 | 4:48 PM
Share
मोठ्या पडद्यावर सुद्धा या अभिनेत्रीने काम केलय. तिचा आता टीव्ही इंडस्ट्रीमधल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. टीव्हीवर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. अनेक सीरियल्समध्ये दिसलेली ही अभिनेत्री   'खतरों के खिलाडी' आणि कुकिंग शो 'लाफ्टर शेफ्स'चा सुद्धा भाग होती.

1 / 5
तिने  श्रद्धा कपूर सारख्या टॉप अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीचा सुद्धा रोल केलाय. इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्याही पुढे आहे. शाहरुख खान हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे.

तिने श्रद्धा कपूर सारख्या टॉप अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीचा सुद्धा रोल केलाय. इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्याही पुढे आहे. शाहरुख खान हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे.

2 / 5
आम्ही बोलतोय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत जुबैर बद्दल. 24 वर्षाच्या जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल जुबैर रहमानी आणि आईचं नाव नाजनीन रहमानी आहे.

आम्ही बोलतोय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत जुबैर बद्दल. 24 वर्षाच्या जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल जुबैर रहमानी आणि आईचं नाव नाजनीन रहमानी आहे.

3 / 5
चाइल्ड आर्टिस्ट म्हणून जन्नत जुबैर 'फुलवा', 'काशा: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'बेस्ट ऑफ लक निक्की' सारख्या शोज मध्ये दिसली.  याशिवाय 'तू आशिकी' आणि अनेक म्यूजिक वीडियोमध्ये सुद्धा तिने काम केलय.

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून जन्नत जुबैर 'फुलवा', 'काशा: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'बेस्ट ऑफ लक निक्की' सारख्या शोज मध्ये दिसली. याशिवाय 'तू आशिकी' आणि अनेक म्यूजिक वीडियोमध्ये सुद्धा तिने काम केलय.

4 / 5
जन्नत जुबैरने बॉलीवुडमध्ये सुद्धा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलय. वर्ष 2011 साली आलेला चित्रपट 'लव का द एंड' मध्ये ती दिसलेली. 15 वर्षापूर्वीच्या पिक्चर मध्ये तिने श्रद्धा कपूरची छोटी बहिण मिंटीचा रोल प्ले केलेला.

5 / 5
Follow Us
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन