AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौतमी पाटीलचं राधा पाटीलसोबतच्या वादावर मोठं विधान, ऐकून चाहते काय तुम्ही देखील कराल कौतुक

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अदांनी वेड लावणाऱ्या गौतमी आणि राधा पाटील यांच्यामधील वादावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. अशातच आता गौतमीने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Feb 05, 2026 | 2:37 PM
Share
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लावणी आणि डान्सचा जबरदस्त तडका पाहायला मिळतो आहे. गावांमध्ये आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डान्सचे कार्यक्रम होताना दिसत आहेत. यामधील डान्सरच्या अदाकारीवर तरुणाई फिदा झाली आहे.

1 / 6
 मात्र, या ग्लॅमरस दुनियेत सध्या दोन लोकप्रिय नावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही दोन नावं म्हणजे  गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकर. या दोघींचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.

मात्र, या ग्लॅमरस दुनियेत सध्या दोन लोकप्रिय नावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. ही दोन नावं म्हणजे गौतमी पाटील आणि राधा पाटील मुंबईकर. या दोघींचे चाहते मोठ्या संख्येने आहेत.

2 / 6
स्टेजवर त्यांच्या परफॉर्मन्सला मिळणारी दाद, सोशल मीडियावर होणारी चर्चा आणि चाहत्यांची क्रेझ यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांच्या पडद्यामागच्या वादाची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.

स्टेजवर त्यांच्या परफॉर्मन्सला मिळणारी दाद, सोशल मीडियावर होणारी चर्चा आणि चाहत्यांची क्रेझ यामुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. पण आता त्यांच्या पडद्यामागच्या वादाची चर्चा उघडपणे सुरू झाली आहे.

3 / 6
अलीकडेच एका मराठी पॉडकास्टमध्ये गौतमी पाटील सहभागी झाली होती. यावेळी तिला थेट प्रश्न विचारण्यात आला की, 'आम्ही ऐकलंय की राधा पाटीलचं तुझ्यावर खूप प्रेम आहे?' यावर गौतमीने हसत पण अत्यंत शांतपणे उत्तर दिलं. ती म्हणाली, 'हो, खूपच जास्त प्रेम आहे तिचं माझ्यावर! असू दे… चांगली गोष्ट आहे.

4 / 6
मी नेहमी एकच गोष्ट फॉलो करते – माझ्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं.

मी नेहमी एकच गोष्ट फॉलो करते – माझ्याबद्दल कोणी काहीही बोललं तरी मला फरक पडत नाही. एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं.

5 / 6
शेवटी काय, आपलीच आहे ती! गौतमीचं हे संयमी आणि आत्मविश्वासाने भरलेलं उत्तर चाहत्यांना विशेष भावलं असून सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे.

शेवटी काय, आपलीच आहे ती! गौतमीचं हे संयमी आणि आत्मविश्वासाने भरलेलं उत्तर चाहत्यांना विशेष भावलं असून सोशल मीडियावर तिचं कौतुक केलं जात आहे.

6 / 6
Follow Us
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा