AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनि, बुध युती; एप्रिलमध्ये या राशींच्या लोकांचं नशीब घोड्यासारखं धावणार, वाईट दिवस संपले

सध्या शनि देव हे कुंभ राशीमध्ये आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. मात्र 29 मार्चला शनि देव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. मात्र शनि देव जरी राशी परिवर्तन करणार असले तरी देखील ते त्याच नक्षत्रात राहणार आहेत.

शनि, बुध युती; एप्रिलमध्ये या राशींच्या लोकांचं नशीब घोड्यासारखं धावणार, वाईट दिवस संपले
| Updated on: Mar 25, 2025 | 9:29 PM
Share

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा ठरावीक काळानंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. ग्रह कधी-कधी एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात. तर कधी-कधी एका नक्षत्रातून दुसर्‍या नक्षत्रामध्ये प्रवेश करतात. ग्रहांच्या राशी आणि नक्षत्राचा परिणाम हा बाराही राशींच्या लोकांवर पडतो. कधी हा प्रभाव शुभ असतो तर कधी-कधी अशुभ देखील असू शकतो असं ज्योतिष शास्त्र सांगतं. शनि देवाची चाल ही सर्वात धिमी असते, असं मानलं जातं. शनि देवांना एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा वेळ लागतो. शनि देव राशींसोबतच आपलं नक्षत्र देखील बदलत असतात.

सध्या शनि देव हे कुंभ राशीमध्ये आणि पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये विराजमान आहेत. मात्र 29 मार्चला शनि देव हे राशीपरिवर्तन करणार आहेत. मात्र शनि देव जरी राशी परिवर्तन करणार असले तरी देखील ते त्याच नक्षत्रात राहणार आहेत. पूर्वभाद्रपदा हे नक्षत्र गुरुचं नक्षत्र मानलं जातं. शनि देवांचं राशी परिवर्तन आणि पूर्वभाद्रपदा हा योग अनेक राशींसाठी शुभ ठरणार आहे. तर काही राशींवर याचा अशुभ प्रभाव देखील पडणार आहे. या राशींच्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. मात्र काही राशींच्या लोकांचं या योगामुळे नशीब चमकणार आहे. सध्या शनि देव हे पूर्वभाद्रपदा नक्षत्रामध्ये आहेत, तीन एप्रिल रोजी बुध देखील याच नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शनि आणि बुधाची युती अनेक राशींसाठी फलदायी ठरणार आहे. त्या राशी नेमक्या कोणत्या आहेत? त्याबद्दल जाणून घेऊयात.

मिथुन रास – शनि देव आणि बुध युतीचा मिथुन राशींच्या लोकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. या काळात त्यांना त्यांच्या चांगल्या कर्माचं फळ मिळणार आहे. त्यांच्या कष्टाचं चीज होणार आहे. नोकरीमध्ये प्रमोशनचा योग असून, उत्पन्नाचं एखादं दुसरं साधन देखील त्यांना मिळू शकतं. व्यवसायात देखील मोठा फायदा होणार आहे.

कर्क रास – कर्क राशीसाठी देखील शनि देव आणि बुधाची युती फलदायी ठरणार आहे, गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेलं एखादं मोठं काम या काळात पूर्ण होऊ शकतं. नोकरीमध्ये देखील यश मिळणार आहे. आर्थिक स्थिती देखील उत्तम राहणार आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र