वृषभ राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: वेळ हातातून निघून जातेय असं वाटतंय का? किती वास्तवादी आहे तुमची भावना?

Taurus aaj che rashifal Horoscope Today 24 July 2021: आर्थिक स्थितीत मात्र काही कमी जास्त होऊ शकतं. वेळ आपल्या हातातून निघून जातेय असं वाटण्याची शक्यता आहे पण हा फक्त भ्रम आहे. धैर्य आणि संयमानं घ्याल तर परिस्थितीवर मात कराल.

वृषभ राशीचं आजचं राशीफळ, 24 जुलै: वेळ हातातून निघून जातेय असं वाटतंय का? किती वास्तवादी आहे तुमची भावना?
Todays taurus rashifal
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 12:38 AM

Horoscope 24July, 2021: तुमचा आजचा दिवस कसा असणार आहे? वृषभ राशीवाल्यांना आज काय काय उपाय करायला हवेत ज्यामुळे त्यांचा दिवस शुभ असेल. एवढच नाही तर काय केलं पाहिजे म्हणजे आजच्या दिवशी नुकसान होणार नाही. कुठल्या गोष्टींपासून सावध राहीलं पाहिजे? आजच्या दिवशी तुमच्यासाठी कोणता रंग, कोणता नंबर आणि कोणतं अक्षर शुभ असेल हे सगळं जाणून घेऊयात. पाहुयात 24 जुलैचं राशीफळ काय आहे.

Taurus Rashifal(वृषभ राशीफळ) 24 जुलै- वेळचे तुमच्यासाठी मिश्र फायदे आहेत. पण दिवसाची सुरुवात सुखद होईल. समान विचारधारा असणाऱ्यांच्या भेटीगाठी एक नवी ऊर्जा मिळवून देईल. खेळाडूंसाठीही लाभदायक काळ बनतोय.

आर्थिक स्थितीत मात्र काही कमी जास्त होऊ शकतं. वेळ आपल्या हातातून निघून जातेय असं वाटण्याची शक्यता आहे पण हा फक्त भ्रम आहे. धैर्य आणि संयमानं घ्याल तर परिस्थितीवर मात कराल.

व्यावसायिक गोष्टींमध्ये काही बदल होतील ज्यांना तुम्ही खूप समजुतदारपणे हाताळाल. हाती घेतलेल्या महत्वाच्या योजनांना गांभिर्यानं घ्या, चिंतन करा, वेळेवर तुम्हाला जे हवंय ते तुम्ही मिळवाल. जे नोकरी वगैरे करतात त्यांच्यासाठी ऑफिसातलं वातावरण सकारात्मक असेल.

लव फोकस- एखाद्या गैरसमजामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊ शकतो. राग काढण्यापेक्षा शांतपणे समस्या सोडवा.

सावधगिरी बाळगा- आरोग्याच्या ज्या समस्या चालू आहेत, त्यातून सुटका होईल. परंतू सगळ्या आरोग्यांच्या समस्यांबाबत जागरुक रहाणं गरजेचं आहे.

लकी कलर-निळा लकी अक्षर– प फ्रेंडली नंबर– 9

(Todays Taurus horoscope July 24 know all in marathi vrush rashibhavishya)

लेखक अजय भांबी- डॉ. अजय भांबी हे ज्योतिषमधलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. डॉ. भांबी हे नक्षत्र ध्यानचे जाणकार आणि उपचारकर्ता आहेत. एक ज्योतिषी म्हणून अजय भांबींना जग ओळखतं. इंग्रजी आणि हिंदी भाषेत अनेक पुस्तकांचं लिखाण केलं. अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांसाठी लेखही लिहितात. थायलंडच्या उपपंतप्रधानांकडून बँकॉकमध्ये त्यांना World Icon Award 2018 सन्मानित करण्यात आलं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.