AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips : पोछा लावताना तुम्ही देखील करता का या चूका, करावा लागेल नकारात्मकतेचा सामना

पोछा लावताना दिशेची काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तर दिशेपासून पुसणे सुरू करा आणि नंतर संपूर्ण घर पुसा. पोछासाठी जुने कपडे आणि तुटलेल्या बादल्या वापरू नका. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

Vastu Tips : पोछा लावताना तुम्ही देखील करता का या चूका, करावा लागेल नकारात्मकतेचा सामना
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Aug 10, 2023 | 8:18 PM
Share

मुंबई : सुखी जीवन आणि सुख-समृद्धीसाठी वास्तु नियमांचे पालन केले पाहिजे. सर्व घरांमध्ये पोछा लावला जातो पण ते करताना झालेल्या चुका दु:खाचे कारण बनू शकतात. म्हणूनच वास्तूशास्त्रानुसार पोछा लावण्याचे योग्य नियम (Mop Vastu Tips) जाणून घ्या. वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांनुसार घराची देखभाल आणि घरात काम केल्याने देवी लक्ष्मी वास करते. त्या घरातील व्यक्ती आनंदी जीवन जगतात. पोछाबद्दल बोलताना वास्तुशास्त्रात काही नियम देखील सांगण्यात आले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

हे नियम अवश्य पाळा

आठवड्यातील गुरुवारी पोछा लावू नये. या दिवशी पोछा लावल्याने बृहस्पतीचा वाईट प्रभाव पडतो आणि घरात गरिबी वाढते. घर पुसताना पाण्यात थोडेसे समुद्री मीठ टाका. मीठमिश्रित पाण्याने घर पुसल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्याचबरोबर फरशीही चमकते. पण लक्षात ठेवा गुरुवार, मंगळवार आणि रविवारी पाण्यात मीठ टाकून पुसू नका. अन्यथा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

पोछा लावताना दिशेची काळजी घेणे आवश्यक आहे. उत्तर दिशेपासून पुसणे सुरू करा आणि नंतर संपूर्ण घर पुसा. पोछासाठी जुने कपडे आणि तुटलेल्या बादल्या वापरू नका. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या आठवड्यातून 2 ते 3 वेळा मिठाच्या पाण्याने घर पुसावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते, परंतु मंगळवार, गुरुवार आणि रविवारी मीठाने पुसू नये, याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि घरातून सुख-समृद्धी दूर होऊ शकते.

अनेकदा लोक जुन्या तुटलेल्या बादल्या पोछा लावण्यासाठी वापरतात, तर वास्तूनुसार ते योग्य नसते. यामुळे घरात गरिबी येते. पोछासाठी फक्त स्वच्छ आणि योग्य बादली वापरावी.

पोछा लावताना दिशेची काळजी घ्यावी लागते. वास्तू नियमांनुसार पोछा लावताना सुरुवात नेहमी उत्तर दिशेपासून करावी. शास्त्रात उत्तर दिशा शुभ मानली गेली आहे, त्यामुळे या दिशेला पुसल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते.

शास्त्रात गुरुवारी काही काम करणे निषिद्ध सांगितले आहे. त्याचप्रमाणे गुरुवारी मॉपिंग करणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की गुरुवारी गुरू ग्रहाला मॉपिंग केल्याने राग येतो आणि त्यामुळे जीवनात खूप त्रास होतो, त्यामुळे मोपिंग करताना वास्तु नियमांची काळजी घेतली पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?