AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | या 4 राशीच्या मुली एका क्षणात मुलांच्या काळजाचं पाणी पाणी करतात…जाणून घ्या या राशी कोणत्या?

राशीचक्रातील या 4 राशीच्या मुली (Girls) एका क्षणात मुलांना वेडे लावतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Zodiac | या 4 राशीच्या मुली एका क्षणात मुलांच्या काळजाचं पाणी पाणी करतात...जाणून घ्या या राशी कोणत्या?
Zodiac behavior
| Edited By: | Updated on: Jan 27, 2022 | 3:08 PM
Share

मुंबई : प्रत्येक व्यक्तीचे काही जन्म चिन्ह असते. राशीचक्र (Rashi) चिन्हे व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पाडतात असे म्हटले जाते. प्रत्येक राशीची वेगळी अशी खासियत असते. राशीचक्रातील काही राशी या खूप आकर्षक असतात. राशीचक्रातील या 4 राशीच्या मुली (Girls) एका क्षणात मुलांना वेडे लावतात. त्यांच्या बोलण्याच्या कलेमधून किंवा इतर गोष्टीमधून सर्वांना आकर्षित करतात. तुम्ही लव आट फस्ट साईट (love at first sight) ही गोष्ट ऐकलीच असेल. काही मुली या एका क्षणात नजरेतून मनात घर करतात. त्याच्या स्वभावातील एक गोष्ट समोरच्या व्यक्तीला खूप आवडते. त्यामुळे या मुली मुलांच्या डोळ्यात एका झटक्यात घर करतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

वृषभ : या राशीच्या मुलींची बोलण्याची पद्धत वेगळी असते. ती तिच्या बोलण्याच्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीचे मन जिंकते. त्यांच्यामध्ये एक अद्भुत आकर्षण शक्ती आहे. कोणीही त्यांच्याकडे पटकन आकर्षित होतो. या राशीच्या मुलींच्या विनोदीबुद्धीमुळे त्या नेहमी अनंदी असतात. त्याची ही वृत्ती मुलांना त्याच्याबद्दल वेड लावते.

कर्क : या राशीच्या मुलीही आपल्या बोलण्याच्या पद्धतीने कोणाचेही मन जिंकतात. या मुलींचे अंतःकरण खूपच शुद्ध असते. त्यांच्या जे मनात असते तेच त्या सांगतात. या मुली इतरांची खूप काळजी घेतात. या कोणाला दुःखी किंवा अस्वस्थ पाहू शकत नाही. त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते. त्यामुळेच मुलं त्यांच्याकडे आकर्षित होतात.

तूळ : या राशीच्या मुलींचे व्यक्तिमत्त्व अतिशय आकर्षक असते. त्या सर्वत्र स्वतःची ओळख निर्माण करतात. या मुली क्षणार्धात कोणाचेही मन जिंकतात.

मकर : या राशीच्या मुली खूप हुशार असतात. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि काळजी घेणारा आहे. त्या बोलण्यात खूप चांगले आसतात. त्या अतिशय कुशाग्र असतात. सर्वात कठीण समस्या ही त्या सहजपणे सोडवतात. तिची ही वृत्ती मुलांना तिच्याकडे आकर्षित होण्यास भाग पाडते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.