डी-मार्टची मोठी ऑफर, 310 रुपयांची वस्तू थेट 149 रुपयांना, खरेदीसाठी उडाली झुंबड

दिवाळीपूर्वी D-Mart ची ग्राहकांसाठी खास ऑफर. 310 रुपयांच्या वस्तूवर तब्बल 161 रुपयांची सूट. 149 रुपयांमध्ये मिळणाऱ्या वस्तूसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी.

| Updated on: Nov 04, 2026 | 9:52 PM
1 / 5
दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. दिवाळीच्या काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहक सणाच्या काही दिवस आधीच खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

दिवाळीचा सण जवळ येताच बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू होते. दिवाळीच्या काळात होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहक सणाच्या काही दिवस आधीच खरेदी करण्याला प्राधान्य देतात.

2 / 5

ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन डी-मार्टकडून दिवाळीपूर्वीच विविध वस्तू विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, काही वस्तूंवर ग्राहकांना आकर्षक सवलतींचाही लाभ मिळत आहे.

3 / 5

अशातच डी-मार्टच्या ऑनलाइन शॉपिंग अॅपवर दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जाणाऱ्या आकाश कंदिलावर विशेष ऑफर देण्यात आली आहे. दिवाळीच्या सजावटीसाठी आकाश कंदील हा प्रत्येकाच्या आवडीचा आणि महत्त्वाचा भाग असतो.

4 / 5

त्यामुळे या ऑफरकडे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आकाश कंदिलाची मूळ ऑनलाइन किंमत 310 रुपये आहे. मात्र, ग्राहकांना त्यावर तब्बल 161 रुपयांची सूट दिली जात आहे. त्यामुळे 310 रुपयांचा हा आकाश कंदील आता ग्राहकांना अवघ्या 149 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

5 / 5

दिवाळीच्या आधीच घराच्या सजावटीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही ऑफर फायदेशीर ठरू शकते. विशेषतः कमी किमतीत आकर्षक आकाश कंदील खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us