Happy Lohri 2022 | लोहरीनिमित्त तुमच्या मित्रांना संदेश पाठवून तुमचे नातेसंबंध अजून घट्ट करा

लोहरी (Lohri 2022) हा शीख आणि पंजाबी समुदायातील लोकांचा खास सण आहे. नवीन पीक काढल्याच्या आनंदात तो साजरा केला जातो. दरवर्षी हा उत्सव 13 जानेवारीला साजरा केला जातो. हिवाळ्याच्या हंगामात येणाऱ्या या सणावर शीख आणि पंजाबी समुदायाचे लोक आग पेटवली जाते आणि गव्हाचे झुमके, तीळ आणि शेंगदाण्यापासून बनवलेल्या खाद्य पदार्थ अर्पण करतात.

Happy Lohri 2022 | लोहरीनिमित्त तुमच्या मित्रांना संदेश पाठवून तुमचे नातेसंबंध अजून घट्ट करा
lohri
| Edited By: | Updated on: Jan 12, 2022 | 12:49 PM

मुंबई : लोहरी (Lohri 2022) हा शीख आणि पंजाबी समुदायातील लोकांचा खास सण आहे. नवीन पीक काढल्याच्या आनंदात तो साजरा केला जातो. दरवर्षी हा उत्सव 13 जानेवारीला (January) साजरा केला जातो. हिवाळ्याच्या हंगामात येणाऱ्या या सणावर शीख आणि पंजाबी (Pubjab) समुदायाचे लोक आग पेटवली जाते आणि गव्हाचे झुमके, तीळ आणि शेंगदाण्यापासून बनवलेल्या खाद्य पदार्थ अर्पण करतात. तुम्हीही तुमच्या प्रियजनांना लोहरी सणाच्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी हे काही चांगले पर्याय फक्त तुमच्यासाठी.

– सर्व दु:ख लोहरीच्या आगीत जाळून टाका, तुमच्या आयुष्यात आनंद सदैव येवो, लोहरी 2022 च्या शुभेच्छा हॅप्पी लोहरी

– गोड गुळात तीळ , पतंग उडाला आणि हृदय फुलले, तुमच्या आयुष्यात दररोज आनंद आणि शांती, तुम्हाला लोहहरीच्या हार्दिक शुभेच्छा…

– मक्की दी रोटी ते सरसों दा साग, ढोल दी आवाज ते नचदी मुतियार, खुश हो सरकार लोहरीच्या सण.. हॅप्पी लोहरी 2022

– उसाचा रस ते साखरेची गोणी, फिर बनी उसंत गोड-गोड रेवडी लोहरीच्या सणच्या शुभेच्छा.

– पंजाब भांगडा दे बटर मलाई, पंजाबी तडका ते दाल फ्राय, तवानु लोहरी दी लाख लाख वधई.

– लोहरीची अग्नी तुमच्या दु:खाला जाळून टाकू दे, अग्नीच्या प्रकाशाने तुमचे जीवन प्रकाशाने भरून जावो, लोहरीच्या प्रकाशाने तुमचे जीवन उजळून जावो

– लोहरीची आग जशी प्रखर होत जाते, तशीच आमची दुःखे संपुष्टात येवोत! लोहरीच्या खूप खूप शुभेच्छा…

– लोहरीच्या प्रकाशाने आयुष्यातील अंधार दूर होवो, या इच्छेने एकत्र येऊन लोहरीचा सण साजरा करूया. लोहरी 2022 च्या शुभेच्छा.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Lohri 2022 | लोहरी सण कधी आहे? जाणून घ्या त्याचे महत्त्व आणि आख्यायिका

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते आयुष्यात या 4 प्रकारच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका, नुकसान नक्की होईल

Best Worship Tips | अशक्य गोष्टी ही शक्य होतील, निर्मळ मनाने प्रार्थना करा, पूजा करताना ‘या’ 10 गोष्टी लक्षात ठेवा