Astro Remedy | लग्न जमत नाही आहे? वास्तूशास्त्रात सांगितलेले ‘हे’ 5 उपाय करुन तर बघा

काही वेळा ग्रह नक्षत्रांच्या प्रभावामुळे लग्नाला उशीर होतो. कामे वेळेवर होत नाहीत. अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रातील काही उपाय खूप उपयुक्त ठरू शकतात. तुम्हालाही अशी काही समस्या असेल तर हे उपाय करुन बघा.

| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:00 AM
1 / 5
 विवाहाशी संबंधित प्रत्येक समस्येसाठी सहा मुखी रुद्राक्ष सर्वोत्तम मानले जातात. हे भगवान कार्तिकेयाचे रूप मानले जाते. हे धारण केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात.

2 / 5
कोणत्याही पौर्णिमेला वटवृक्षाची १०८ प्रदक्षिणा करा. त्यामुळे विवाहात येणारे अडथळे लवकर दूर होऊन विवाहाची शक्यता निर्माण होते.

3 / 5
 वास्तूशास्त्रानुसार ज्या व्यक्तीला आपले लग्न लवकर व्हावे असे वाटत असते त्यांनी त्यांची खोली नेहमी उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावी. हे शक्य नसेल तर उत्तर दिशेला खोली करावी. खोलीच्या भिंतीवर रंगीबेरंगी फुले लावावीत.

4 / 5
या लोकांनी गुरुवारी भगवान विष्णूचे व्रत ठेवा आणि केळीच्या झाडाची पूजा करा. पिवळ्या वस्तूंचे दान करा, पिठात गूळ, हळद आणि बेसन टाकून गायीला खाऊ घाला. बृहस्पती देवाच्या 108 नामांचा जप करा.

5 / 5
दररोज शिवलिंगाची पूजा करून त्यांना कच्चे दूध, बेलची पाने, पाणी इत्यादी अर्पण करा आणि आपली इच्छा भगवंतांसमोर सांगा. लवकरच सर्व अडथळे दूर होतील.