AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वेड’ फेम अभिनेत्रीचा साखरपुडा, शेअर केले रोमँटिक फोटो; जिनिलिया देशमुखनेही केली कमेंट

Jiyaa Shankar: 'वेड' फेम अभिनेत्री जिया शंकरने सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. बॉयफ्रेंडसोबत प्रपोजलचे फोटो शेअर करत तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

| Updated on: Aug 06, 2026 | 9:01 AM
Share
रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री जिया शंकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर खास व्यक्तीसोबत रोमँटिक फोटो पोस्ट करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे. बॉयफ्रेंड करणने जियाला प्रपोज केलं असून या प्रपोजलचे सुंदर फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

1 / 5
जिया शंकरच्या होणाऱ्या पतीचं नाव करण आहे. या फोटोंमध्ये जियाने हिऱ्याची सुंदर अंगठीसुद्धा दाखवली आहे. 'अपेक्षा नसताना अचानक तुमच्या आयुष्यात प्रेम येतं. देवाने माझ्या संयमाची खरोखर मोठी परीक्षा घेतली आहे. हे अजिबात सोपं नव्हतं', अशा शब्दांत जिया शंकर तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

2 / 5
फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने पुढे म्हटलंय, 'मी आयुष्यभर ज्या प्रेमाची वाट पाहत होते, ते प्रेम तू मला दिलंस. माझ्या कठीण दिवसांत तू मला हसवलंस. तुझ्यासोबतचं आयुष्य म्हणजे एक सुंदर एडव्हेंचर आहे आणि हा माझ्या आयुष्यातील सर्वांत आवडता रोमँटिक-कॉमेडी चित्रपट आहे.'

3 / 5
जिया शंकरच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यावर 'वेड'मधील जियाची सहअभिनेत्री जिनिलिया देशमुखनेही कमेंट केली आहे. 'अभिनंदन जिया' अशी कमेंट तिने केली आहे. त्याचसोबत रीम शेख, अविनाश मिश्रा, तन्वी ठक्कर, पलक पुरस्वानी, अमित टंडन, माही विज यांनीसुद्धा तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

4 / 5
जिया शंकरने 'बिग बॉस ओटीटी' या शोमध्येही भाग घेतला होता. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने वेब सीरिजमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत.

जिया शंकरने 'बिग बॉस ओटीटी' या शोमध्येही भाग घेतला होता. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिने वेब सीरिजमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल