AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aaj Che Panchang: 20 मे 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह

पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात.

Aaj Che Panchang: 20 मे 2022 जाणून घ्या आजचे पंचांग, शुभ मुहूर्त, राहु काळ आजची तिथी आणि ग्रह
Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 20, 2022 | 9:55 AM
Share

मुंबई : पंचाग (Panchang) हे ज्योतिषशास्त्राच्या पाच भागांचे मिश्रण आहे. ज्यामध्ये तिथी, वार, करण, योग, आणि नक्षत्र यांचा समावेश होतो. या सर्वांच्या मदतीने आपल्याला दिवसातील शुभ आणि अशुभ काळ शोधू शकतो. पंचाग मुख्यत्वे चंद्र आणि सूर्याची हालचाल दर्शवते. एका महिन्यात तीस तिथी असतात. या तिथी दोन भागात विभागल्या असतात.हिंदू धर्मात (Hindu Dharma) कोणतंही कार्य करण्यासाठी शुभ दिन, शुभ तिथि, शुभ मुहर्त पाहिले जाते. यासाठी पंचांग (Panchang) आवश्यक असते. ज्यामाध्यमातून तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ, अशुभ वेळे बरोबरच सुर्योदय, सूर्यास्त, चंद्रोद्य, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादि बद्दल सविस्तर माहिती घेवू शकता.

20 मे 2022 चे पंचांग: हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र राशीत 20, मे 08:45 पर्यंत धनु राशी उपरांत मकर राशीत संचरण करेल.

विक्रम संवत – 2079, राक्षस शक सम्वत – 1944, शुभकृत् पूर्णिमांत -ज्येष्ठ अमांत – वैशाख

हिंदू कॅलेडर नुसार ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी दिन आहे. सूर्य वृषभ आणि चंद्र मे 20, मे 08:45 पर्यंत धनु राशी उपरांत मकर राशीत संचरण करेल.

आज चे पंचांग

ज्येष्ठ कृष्ण पक्ष पंचमी नक्षत्र: उत्तराषाढा

नक्षत्र: अनुराधा दिशाशूल: पश्चिम दिशा राहुकाळ – 10:44 AM – 12:23 PM सूर्योदय – 6:59 AM सूर्यास्त – 6:57 PM चंद्रोदय – 20 May 11:45 PM चंद्रास्त – 21 May 10:44 AM

शुभकाळ

अभिजीत मुहूर्त – 11:57 AM – 12:49 PM अमृत काळ – 07:26 AM – 08:54 AM ब्रह्म मुहूर्त – 04: 11 AM – 04:59 AM

योग

शिव – 19 May 02:58 AM – 20 May 11:25 PM सिद्ध – 20 May 11:25 PM – 21 May 08:11 PM

Follow Us
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?