Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

| Updated on: Feb 20, 2022 | 2:39 PM

चाणक्य नीतीनुसार, दुष्ट पत्नी, खोटा मित्र, बदमाश नोकर आणि साप यांच्यासोबत राहणारा व्यक्ती स्वत:साठी संकटांचा खड्डा खणतो. हे सर्व लोक त्याच्यासाठी घातक ठरू शकतात. हे त्याच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकतात. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात संपत्ती जमा केली पाहिजे. कारण संकट कधीही येऊ शकते.

1 / 5
चाणक्य नीतीनुसार, दुष्ट पत्नी, खोटा मित्र, बदमाश नोकर आणि साप यांच्यासोबत राहणारा व्यक्ती स्वत:साठी संकटांचा खड्डा खणतो. हे सर्व लोक त्याच्यासाठी घातक ठरू शकतात. हे त्याच्या मृत्यूचे कारण देखील बनू शकतात.

2 / 5
चाणक्य नीतीनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात संपत्ती जमा केली पाहिजे. कारण संकट कधीही येऊ शकते. संकटाच्या वेळी, जेव्हा कोणीही सोबत नसते, तेव्हा फक्त तुमचा पैसाच तुमच्या कामी येतो.

3 / 5
चाणक्य नीती सांगते की जेव्हा तुमचा सेवक त्याचे काम नीट करत नाही. तेव्हा त्याची परीक्षा घेतली पाहिजे. जेव्हा संकट येते तेव्हा नातेवाईकांची परीक्षा घ्यावी आणि जेव्हा आपण संकटातून जात असाल तेव्हा आपण आपल्या मित्रांची परीक्षा घ्यावी.

4 / 5
जिथे रोजगाराचे साधन नाही, तिथे लोकांना कशाचीही लाज वाटू नये. जिथे जाणकार लोक नाहीत आणि जिथे दानधर्म आणि धर्माकडे लोकांची प्रवृत्ती नाही, अशा ठिकाणी माणसाने वास्तव्य करू नये.

5 / 5
जर तुम्ही मूर्खाला उपदेश केलात, दुष्ट बायकोला खायला दिले किंवा दुःखी आणि नकारात्मक लोकांच्या संगतीत राहिल्यास तुम्ही स्वतःला संकटात टाकाल आणि स्वतः नकारात्मक व्हाल.