AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra: तुमच्या घराची चावी वारंवार हरवते का? चुकूनही दुर्लक्ष करू नका, असते धोक्याची घटना, नेमका अर्थ काय?

काही जणांसोबत अशी घटना घडते की त्यांच्या घराची चावी वारंवार हरवते, वास्तुशास्त्रानुसार हा एक निव्वळ योगायोग नसतो, तर त्यामागे अनेक संकेत दडलेले असतात. त्यामुळे जर तुमच्या घराची चावी वारंवार हरवत असेल तर या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

Vastu Shastra: तुमच्या घराची चावी वारंवार हरवते का? चुकूनही दुर्लक्ष करू नका, असते धोक्याची घटना, नेमका अर्थ काय?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 27, 2026 | 8:17 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा आपल्यासोबत एखादी घटना घडणार असते, तेव्हा त्या घटनेचे काही संकेत नकळतपणे आपल्याला मिळत असतात. मात्र आपण योगा-योग म्हणून अशा संकेतांकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यामुळे भविष्यात आपल्यावर मोठं संकट येण्याची शक्यता असते. त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्याला असे संकेत मिळतात तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. आपल्या हातून आपल्या घराची चावी हरवणं ही एक सामान्य बाब आहे, त्यात चिंता करण्यासारखं काहीच नाही. परंतु जेव्हा वारंवार अशी घटना घडते, वारंवार तुम्ही तुमच्या घराची चावी हरवता तेव्हा मात्र हे काही गोष्टींचे संकेत असू शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. जर घरात विशिष्ट प्रकारचा वास्तुदोष निर्माण झाला तर घराची चावी वारंवार हरवू शकते, त्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

चावी हरवण्याचा अर्थ काय?

वास्तुशास्त्रात कुलूप आणि चावीला सुरक्षिततेचं प्रतिक माण्यात आलं आहे. त्यामुळे जर तुमच्या हातून वारंवार चावी हरवत असेल तर या घटनेला वास्तुशास्त्रात अशुभ माण्यात आलं आहे. वारंवार घराची चावी हरवणे हे एक विशिष्ट प्रकारचे संकेत असतात. जर तुमच्यासोबत अशी घटना घडत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुमच्या घरात अस्थिरता येणार आहे. तुमचं फार मोठं नुकसान होणार आहे, किंवा अचानक तुमच्यावर एखादं मोठं आर्थिक संकट येऊ शकतं. जेव्हा तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे संकेत मिळण्यास सुरुवात होतात असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

एवढंच नाही जर तुमच्याकडून वारंवार चावी हरवत असेल तर त्याचा आणखी एक संकेत हा देखील आहे की, तुमची तुमच्या मानावर पकड नाहीये. तुम्ही कोणताही निर्णय योग्यरित्या घेऊ शकत नाहीये, किंवा तुमच्या मनात प्रचंड गोंधळ सुरू आहे. त्यामुळे जर चावी वारंवार हरवत असेल तर या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन