MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीच झालं ऑपरेशन, प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट

MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च विजेतेपद मिळवलं. मंगळवारी चेन्नईने फायनलमध्ये अटी-तटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर 5 विकेट राखून विजय मिळवला.

MS Dhoni Knee Surgery : एमएस धोनीच झालं ऑपरेशन, प्रकृतीबद्दल महत्वाची अपडेट
MS Dhoni Knee SurgeryImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Jun 01, 2023 | 12:50 PM

मुंबई : CSK चा कॅप्टन एमएस धोनीच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट आहे. IPL 2023 चा सीजन संपल्यानंतर धोनी रुग्णालयात दाखल होणार अशी बातमी होती. आज एमएस धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. 1 जूनच्या सकाळी धोनीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. 31 मे रोजी त्याच्या गुडघ्याची तपासणी करण्यात आली होती. मुंबईच्या किकोलाबेन रुग्णालयात तो तपासणीसाठी गेला होता.

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने IPL 2023 च विजेतेपद मिळवलं. मंगळवारी चेन्नईने फायनलमध्ये अटी-तटीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर शेवटच्या चेंडूवर 5 विकेट राखून विजय मिळवला. चेन्नईने या विजेतेपदासह आयपीएलमध्ये पाच ट्रॉफी जिंकण्याच्या मुंबई इंडियन्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला. तो चेन्नईच्या विजयाचा मुख्य शिल्पकार होता.

त्रास अंगावर काढला

धोनीला आयपीएलचा सीजन चालू असताना गुडघे दुखापतीचा त्रास जाणवत होता. धोनी मैदानावर अनेकदा पाय खेचत चालताना दिसला होता. चेन्नईला 5 व्यां दा चॅम्पिन बनवल्यानंतर एमएस धोनी गुडघ्याची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांकडे गेला होता. PL 2023 च्या संपूर्ण सीजनमध्ये गुडघे दुखापतीचा त्रास धोनीने अंगावर काढला. फक्त चेन्नई सुपर किंग्सच्या विजयासाठी तो मैदानात होता. आता CSK ची टीम अजिंक्य ठरल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये जाऊन गुडघ्याची तपासणी केली.

दुखापतीबद्दल इतरांना कधी समजलं?

IPL 2023 मध्ये पहिल्याच सामन्यात खेळताना गुडघे दुखापतीचा त्रास झाला होता. 12 एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध सामन्याच्यावेळी धोनीचा गुडघे दुखापतीचा त्रास सर्वांच्या लक्षात आला. त्यानंतर धोनीच्या दुखापतीबद्दल चेन्नई सुपर किंग्सचे हेड स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच माइक हसी यांनी वक्तव्य केली होती. त्यावरुन धोनीला गुडघे दुखापतीचा त्रास होत असल्याच स्पष्ट झालं. म्हणून तो बॅटिंगसाठी शेवटला यायचा

IPL सामन्यादरम्यान अनेक व्हिडिओमधून धोनी गुडघे दुखापतीच्या समस्येने त्रस्त असल्याच दिसलं. त्यामुळे एकेरी-दुहेरी धावा पळून काढताना धोनीला अडचणी येत होत्या. त्यामुळे तो बॅटिंगसाठी सुद्धा शेवटला यायचा.

Non Stop LIVE Update
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक
तर मी राजीनामा देऊन...., बीडमधील सभेत उदयनराजे भोसले भावूक.
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा
...तर उद्धव ठाकरे लवकरच तुरुंगात दिसतील, अरविंद केजरीवाल यांचा दावा.
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत
सरकार काय त्यांच्या..., अजित पवार यांचं बीडमधील भाषण चर्चेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती आणि ठाकरे गट आमने-सामने.
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात
स्पेशल रिपोर्ट : अजितदादा आणि त्यांच्या नेत्यांची 'दादा'गिरी वादात.
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
केजरीवालांची अटक राजकीय, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.