IPL Auction आधीच बेबी एबीचा धमाका, डिविलियर्स सारखा खेळतो, सहा सामन्यात कुटल्या 506 धावा, मोडला भारतीयाचा वर्ल्ड रेकॉर्ड

| Updated on: Feb 04, 2022 | 11:58 AM

दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या धडाकेबाज खेळाने सर्वांची मन जिंकून घेतली आहेत.

1 / 5
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत  आपल्या धडाकेबाज खेळाने सर्वांची मन जिंकून घेतली आहेत. फक्त दक्षिण आफ्रिकेतच नाही, क्रिकेट लोकप्रिय असणाऱ्या देशांमध्ये त्याची चर्चा आहे. 'बेबी डिविलियर्स' म्हणून तो ओळखला जातो. तो वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (icc)

2 / 5
बांगलादेश विरुद्ध गुरुवारी ब्रेविसने 134 धावांची शतकी खेळी केली. ब्रेविस वर्ल्डकपमधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. (icc)

3 / 5
ब्रेविस वर्ल्डकपमधील सहा सामन्यात खेळला आहे. त्याने सहा डावात 84.33 च्या सरासरीने 506 धावा केल्या आहेत. वर्ल्डकपमध्ये त्याने दोन शतकं आणि तीन अर्धशतक झळकावली आहेत. डेवाल्ड ब्रेविसने अंडर 19 वर्ल्डकपमधील शिखर धवनचा विक्रम मोडला आहे. धवनने 2004 मध्ये 505 धावा केल्या होत्या. (icc)

4 / 5
ब्रेविस एबी डिविलयर्सला आपला आदर्श मानतो. त्याच्यासारखीच तो आक्रमक फलंदाजी करतो.

5 / 5
 त्याने अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत 45 चौकार आणि 18 षटकार लगावले आहेत. वर्ल्डकपमधल्या या कामगिरीमुळे IPL मध्ये त्याच्यावर मोठी बोली लागू शकते. ऑक्शनमध्ये ब्रेविसने त्याची बेस प्राइस 20 लाख रुपये ठेवली आहे. (dewald brewis)