AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 आधी बीसीसीआय सचिव शहा यांचं रजनीकांत यांना खास गिफ्ट…

Rajinikanth Golden Ticket World Cup 2023 : भारताचं वर्ल्ड कप मिशन 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अशातच वर्ल्ड कप सुरू होण्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना गिफ्ट दिलं आहे.

World Cup 2023 आधी बीसीसीआय सचिव शहा यांचं रजनीकांत यांना खास गिफ्ट...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Sep 19, 2023 | 6:29 PM
Share

मुंबई : वर्ल्ड कप 2023 ची सर्व तयारी चालू झाली असून अवघे काही दिवस बाकी आहेत. यंदाच्या वर्ल्ड कपचं यजमानपद भारताकडे असल्याने भारतीय संघाला विजेतेपदाचं प्रबळ दावेदार मानलं जात आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप थराराला सुरूवात होणार आहे. भारताचं वर्ल्ड कप मिशन 8 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. अशातच वर्ल्ड कप सुरू होण्याआधी बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना गिफ्ट दिलं आहे.

जय शहा यांचं रजनीकांत यांना खास गिफ्ट

जय शहा यांनी रजनीकांत यांना वर्ल्ड कपमधील सामन्याचं तिकीट दिलं आहे. हे तिकीट आपल्यासारखं साधं नसून गोल्डन तिकीट आहे. बीसीसीआयने फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. जय शहा यांनी रजनीकांत यांना गोल्ड तिकीट देत त्यांचा सन्मान केल्याचं, बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बीसीसीआयकडून याआधी महानायक अमिताभ बच्चन यांना हे गोल्डन तिकिट दिलं आहे. तर क्रिकेटचा देव असणाऱ्या सचिन तेंडुलकरचाही गोल्डन तिकीट देऊन गौरव करण्यात आला आहे. वर्ल्ड कपमधील पहिला सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडिअमवर होणार आहे. भारतीय संघाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.

वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय संघ | रोहित शर्मा (C), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (W), ईशान किशन (राखीव विकेटीकपर), हार्दिक पांड्या (VC), रवींद्र जेडजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

Follow Us
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले...
Sanjay Raut on Eknath Shinde | पोल्ट्रीत कोंबडीने अंडी उबवली आणि त्यातून 40 आमदार बाहेर आले!; राऊतांचा शिंदेंना टोला
मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं
Mumbai Local | मुंबई लोकलमध्ये महिलेला मारहाण! पुरुषाने बेल्ट काढून धमकावलं; बाकीचे प्रवासी फक्त बघतच राहिले
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं?
मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या ब्रेकफास्ट बैठकीत काय घडलं? शिवसेनेच्या 7 फुटीर खासदारांना नेमक्या काय दिल्या सूचना?
शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? ठाकरेंचा सरकारवर घणाघात
Raj Thackeray | शिव्या देण्याचा अधिकार फक्त भाजपालाच आहे का? राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? राज ठाकरेंनी...
Raj Thackeray | प्रधानांच्या मुलीचा शिक्षण व्यवस्थेवर विश्वास आहे का? NEET पेपरफुटीपासून परदेशी शिक्षणापर्यंत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना...
Nagpur | नागपूरच्या डॉक्टरचा सांगलीत अपघाती मृत्यू; रुग्णालयातून घरी जाताना काळाचा घाला
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले...
जिथे दिसेल तिथे कानशिलात लगावणार; हाके संतापले, प्रसाद लाड यांना थेट इशारा!
आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो
मोठी बातमी! आधी वाचलास आता... NCP नेत्याला थेट जीवे मारण्याची धमकी, व्हायरल ऑडियो क्लीपने खळबळ