IPL 2026 Auction : आयपीएल लिलावानंतर दहा संघांची बांधणी पूर्ण, जाणून घ्या प्रत्येक संघ

आयपीएल 2026 स्पर्धेची लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. आता दहाही संघांची बांधणी पूर्ण झाली आहे. आता आयपीएल स्पर्धेच्या जेतेपदासाठी तयारी सुरु होणार आहे. यंदा जेतेपदाची चव कोण चाखणार? याची उत्सुकता असणार आहे.

IPL 2026 Auction : आयपीएल लिलावानंतर दहा संघांची बांधणी पूर्ण, जाणून घ्या प्रत्येक संघ
आयपीएल लिलावानंतर दहा संघांची बांधणी पूर्ण, जाणून घ्या प्रत्येक संघ
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Dec 16, 2025 | 9:54 PM

आयपीएल 2026 मिनी लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. या लिलाव प्रक्रियेत 77 खेळाडूंचं नशिब चमकलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅमरून ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी 25.20 कोटी रूपयांची बोली लागली. तर श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिराना हा दुसरा महागडा खेळाडू ठरला. त्याच्यासाठी केकेआरने 18 कोटींची बोली लावली.  आयपीएलमधील सर्व 10 फ्रँचायझींनी प्रत्येकी 25 खेळाडूंचे त्यांचे संघ पूर्ण केले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स: अभिषेक पोरेल, अजय मंडल, आशुतोष शर्मा, अक्षर पटेल, दुष्मंथा चमीरा, करुण नायर, केएल राहुल, कुलदीप यादव, माधव तिवारी, मिशेल स्टार्क, समीर रिजवी, टी नटराजन, त्रिपुराना विजय, ट्रिस्टन स्टब्स, विप्रज निगम, नितीश राणा (ट्रेड), आकिब नबी, पथुम निसंका, बेन डकेट, लुंगी एनगिडी, काइल जेमिसन, पृथ्वी शॉ, डेविड मिलर, साहिल पारेख.

आरसीबी : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली,वेंकटेश अय्यर, मंगेश यादव, जॅकब डफी, सात्विक देसवाल, जॉर्डन कॉक्स,विकी ओस्तवाल,कनिष्क चौहान,विहान मल्होत्रा, देवदत्त पडिक्कल, फिल साल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पांड्या, स्वप्निल सिंह, टिम डेविड, रोमारियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हेजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान थुशारा, रसिक सलाम, अभिनंदन सिंह आणि सुयश शर्मा.

पंजाब किंग्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कोनोली, बेन ड्वारशुइस, विशाल निषाद, प्रवीण दुबे, अर्शदीप सिंह, अजमतुल्लाह उमरजई, हरनूर पन्नू, हरप्रीत बराड़, लॉकी फर्ग्यूसन, मार्को जेनसन, मार्कस स्टोइनिस, मिच ओवेन, मुशीर खान, नेहाल वढेरा, प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, पायला अविनाश, शशांक सिंह, सूर्यांश शेडगे, विष्णु विनोद,  विशाक विजयकुमार, जेवियर बार्टलेट, यश ठाकुर, युजवेंद्र चहल.

राजस्थान रॉयल्स : वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, शुभम दुबे, लुआन-ड्रे प्रिटोरियस, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, युद्धवीर सिंह चरक, क्वेन मफाका, नांद्रे बर्गर, रविंद्र जडेजा, डोनोवोन फरेरा, सॅम करन, रवि बिश्नोई, रवि सिंह, सुशांत मिश्रा, विग्नेश पुथुर, यश राज पुंज, एडम मिल्ने, सुशांत मिश्रा, कुलदीप सेन, बृजेश शर्मा, अमन राव पेराला

चेन्नई सुपर किंग्स : ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओवरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंह, नाथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, संजू सॅमसन (ट्रेड), अकील हुसैन, प्रशांत वीर, कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान , मॅट हैनरी, राहुल चाहर, जॅक फाउल्क्स.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, लियम लिविंगस्टन, जॅक एडवर्ड्स, सलिल अरोड़ा, प्रफुल्ल हिंगे, साकिब हुसैन, क्राइनस फुलेट्रा, अमित कुमार, ओंकार टरमाले, शिवम मावी, अनिकेत वर्मा, ब्रायडन कार्से, ईशान मलिंगा, हर्ष दुबे, हर्षल पटेल, हेनरिक क्लासेन, ईशान किशन, जयदेव उनादकट, कामिंदू मेंडिस, नीतीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स, आर स्मरण, ट्रॅविस हेड, जीशान अन्सारी.

कोलकाता नाईट रायडर्स : अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमॅन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्ती, कैमरून ग्रीन, फिन एलन, मथीशा पथिराना, तेजस्वी सिंह, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, मुस्तफिजुर रहमान, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र आणि आकाश दीप.

लखनौ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), एनरिक नॉर्खिया, जोश इंग्लिस, वानिंदु हसरंगा, अक्षत रघुवंशी, मुकुल चौधरी, नमन तिवारी, अब्दुल समद, एडेन मार्करम, आकाश सिंह, अर्जुन तेंडुलकर, अर्शीन कुलकर्णी, आवेश खान, आयुष बडोनी, दिग्वेश राठी, हिम्मत सिंह, मणिमारन सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्जके, मयंक यादव, मोहम्मद शमी, मिशेल मार्श, मोहसिन खान, निकोलस पूरन, प्रिंस यादव, शाहबाज अहमद.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पांड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रयान रिकलटन, रॉबिन मिंज, मिशेल सेंटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफनजर, अश्विनी कुमार, दीपक चाहर, विल जॅक्स, रघु शर्मा, राज अंगद बावा, शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड), मयंक मार्कंडेय (ट्रेड), शार्दुल ठाकुर (ट्रेड), क्विंटन डी कॉक, मोहम्मद इजहार, दानिश मालेवार,अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

गुजरात टायटन्स : शुबमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जोस बटलर, निशांत सिंधु, वाशिंगटन सुंदर, अरशद खान, शाहरुख खान, राहुल तेवतिया, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, गुरनूर सिंह बरार, राशिद खान, मानव सुतार, साई किशोर, जयंत यादव, अशोक शर्मा, जेसन होल्डर, टॉम बँटन, अशोक शर्मा, ल्यूक वूड, प़थ्वीराज यारा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us