एकत्र मिळून वर्ल्ड कप जिंकला, पण आता IPL संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी आमने-सामने

| Updated on: Nov 15, 2021 | 4:52 PM

आगामी आयपीएलमध्ये अर्थात IPL 2022 या स्पर्धेत 8 च्या जागी 10 संघ खेळणार आहेत. यावेळी लखनऊ आणि अहमदाबाद हे नवे संघ सामिल झाले आहेत.

1 / 5
आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ आमने-सामने भिडताना दिसतील. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ नव्याने सामिल झाले आहेत. दरम्यान आता या संघानी लिलावप्रक्रियेपूर्वी इतर संघाची जुळवाजुळव सुरु केली असून लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक पदासाठीही दोन दिग्गज माजी खेळाडूंशी बोलणी केली आहे.

2 / 5
सूत्रांच्या माहितीनुसार लखनऊने 2011 विश्वचषक भारताला जिंकवून देणाऱ्या संघातील अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा आणि त्याच संघाचा कोच गॅरी ख्रिस्टन यांच्याशी बोलणी केली आहे.

3 / 5
नेहरा चेन्नई, बंगळुरु या संघात खेळला असून भारतासाठीही त्याने 157 वनडे घेतले आहेत. तर 34 टी20 विकेट्सह टेस्टमध्ये 44 विकेट्स मिळवल्या आहेत.

4 / 5
याशिवाय ऑफर दिलेल्या   गॅरीने तर भारताला विश्वचषक जिंकवून दिल्याने त्याच्या कोचिंगबद्दल प्रश्नच नाही. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा लखनऊला होऊ शकतो.

5 / 5
गॅरी 2008 ते 2011 पर्यंत भारताचा कोच होता. 2013 पासून तो दक्षिण आफ्रीका संघाचा कोच असून  आयपीएलमध्येही तो आरसीबीचा कोच राहिला आहे. आता हे दोघेही पर्याय असल्यामुळे नेमकी कोण ही संधी घेईल हे पाहावं लागेल.