AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NZ vs AFG Live Streaming | न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान काटेदार सामना, मॅच टीव्ही आणि मोबाईलवर कुठे दिसणार?

New Zealand vs Afghanistan Live Streaming | न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात बुधवारी रंगतदार सामना होणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल? जाणून घ्या.

NZ vs AFG Live Streaming | न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान काटेदार सामना, मॅच टीव्ही आणि मोबाईलवर कुठे दिसणार?
| Updated on: Oct 18, 2023 | 12:47 AM
Share

चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 16 वा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात खेळवण्यात येणार आहे.न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा हा चौथा सामना असणार आहे. न्यूझीलंडने आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. तर अफगाणिस्तानने आपल्या अखेरच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडवर मात करत पहिला विजय मिळवला. आता अफगाणिस्तान न्यूझीलंडचा पराभव करत या स्पर्धेत दुसऱ्यांदा उलटफेर करणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. दरम्यान न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना कधी?

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना बुधवारी 18 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे खेळवण्यात येणार?

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना चेन्नईतील एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर फुकटात कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार या एपवर फुकटात पाहायला मिळेल.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

न्यूझीलंड 3 विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अफगाणिस्तान एका विजयासह सहाव्या स्थानी विराजमान आहे. आता या सामन्यात कोण बाजी मारतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

न्यूझीलंड टीम | केन विल्यमसन (कॅप्टन), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिच सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत