वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर के. एल. राहुलने निवृत्तीबाबत केलेल्या वक्तव्याने चाहते हादरले
वर्ल्ड कपमध्ये राहुलने ऑस्ट्रेलियालविरूद्धच्या सामन्यात केलेली जिगरबाज खेळी सर्वांनी पाहिली. के.एल. राहुलने आता तिन्ही फॉरमॅटमध्ये फॉर्ममध्ये पाहायला मिळाला. मात्र के. एल. राहुल याने निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.