AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, 1st ODI,: पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिका विजयी, भारताचा 31 धावांनी पराभव

टीम इंडिया कसोटीतील पराभवाची भरपाई वनडेमध्ये करण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटीतील विजयापासून प्रेरणा घेऊन वनडे मालिकेत आज मैदानात उतरेल.

IND vs SA, 1st ODI,: पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिका विजयी, भारताचा 31 धावांनी पराभव
| Edited By: | Updated on: Jan 19, 2022 | 10:15 PM
Share

India vs South Africa, 1st ODI: कसोटी मालिकेपाठोपाठ वनडे सीरीजमध्येही (oneday series) भारताचं निराशाजनक प्रदर्शन सुरु आहे. आज पहिल्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा 31 धावांनी पराभव केला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. शिखर धवन (79) (Shikhar dhawan) विराट कोहलीचा (51) (Virat kohli) आणि शार्दुल ठाकूर नाबाद (50) यांचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी जबाबदारीने खेळ केला नाही.  त्यामुळे भारताचा पराभव झाला. भारताने 50 षटकात आठ बाद 265 धावा केल्या.

भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यावेळी सहा सामन्यांची वनडे मालिका 5-1 अशी जिंकली होती. त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) कॅप्टन होता. पण आता विराट या संघात फक्त एक फलंदाज म्हणून खेळला.  केएल राहुल (KL Rahul) या मालिकेत भारताचा कर्णधार आहे.

असा आहे भारतीय संघ भारत : केएल राहुल ( कॅप्टन ), जसप्रीत बुमराह, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत, इशान किशन, युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, जयंत यादव, नवदीप सैनी

दक्षिण आफ्रीका : टेंबा बावुमा ( कॅप्टन ), केशव महाराज, क्विंटन डिकॉक, जुबैर हमजा, मार्को जॅनसेन, यान्नेमन मलान, सिसांडा मगाला, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी निगीडी, वेन परनेल, आंदिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, तबरेज शम्सी, रासी वान डेर डुसे, काइल वेरेन्ने.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...