AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shubnam Gill : ना सारा अली खान ना सारा तेंडुलकर शुबमन गिलतर हिच्यावर फिदा, अखेर नाव आलं समोर!

Sara And Shubman Gill : काही महिन्यांपासून शुबमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं जात आहे. त्यानंतर अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशीही जोडलं जातय. शुबमनच्य मनातर कोण ते समोर आलं आहे.

Shubnam Gill : ना सारा अली खान ना सारा तेंडुलकर शुबमन गिलतर हिच्यावर फिदा, अखेर नाव आलं समोर!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: May 31, 2023 | 10:55 PM
Share

मुंबई : आयपीएलमध्ये चमकदार  कामगिरीनंतर शुबमन गिल त्याच्या लव्ह लाईफमुळे चांगलाच चर्चेत आहे. काही महिन्यांपासून शुबमन गिलचं नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडलं जात आहे. त्यानंतर अभिनेत्री आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खानशीही जोडलं जातय. सारा अली खानला आणि शुबमन गिल बर्‍याचदा एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरू होत्या. पण काही दिवसांपूर्वीच सारा आणि शुबमनने एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्यामुळे त्या दोघांच्या डेटींगच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अशातच आता शुबमनने त्याच्या क्रशबाबत सांगितलं आहे.

एका मुलाखतीत शुबमनने सारा अली खानला डेट करत नसल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्याचं नाव एका सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. ही अभिनेत्री शुभमनची क्रश असल्याचं त्यानं स्वतः सांगितलं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आहे. रश्मिकाचा चाहता वर्ग लाखांहून अधिक आहे. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. विशेष म्हणजे रश्मिका फक्त शुबमनचीच नाही तर सर्वांचीच क्रश आहे.

एका मुलाखतीत शुुमन गिलला त्याच्या क्रशबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या चेहर्‍यावर एक गोड अशी स्माईल आली होती. त्यावेळी तो सांगायचं टाळतही होता, पण नंतर त्यानं सांगितलं की त्याची क्रश साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. त्यामुळे आता यावर रश्मिका मंदानाची नेमकी काय रिऍक्शन असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी