- Marathi News Sports Cricket news Ipl 2026 points table dc vs rcb after 39 match see standing ranking who is no 1 position know stats and performance
IPL 2026 Points Table : आरसीबीचा पॉइंट्स टेबलमध्ये दबदबा, पहिल्या स्थानी कोण?
IPL 2026 Points Table : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्ससा पराभूत करत पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम ठेवला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 27 एप्रिलला दिल्ली कॅपिट्ल्सचा मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सहावा तर दिल्ली विरुद्धचा दुसरा विजय ठरला. तसेच आरसीबी यासह या 19 व्या हंगामात 6 सामने जिंकणारी पंजाब किंग्सनंतर दुसरी टीम ठरली. या 19 व्या हंगामातील 39 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.
IPL 2026 Points Table : आरसीबीचा पॉइंट्स टेबलमध्ये दबदबा
भुवनेश्वर कुमार Purple Capचा बादशाह, सर्वाधिक धावा कुणाच्या नावावर?
राजस्थानसमोर पंजाबचं कडवं आव्हान, श्रेयससेनेचा विजय रथ रोखणार?
Virat Kohli ची ऐतिहासिक कामगिरी, IPL स्पर्धेत 9 हजार धावा
इराण युद्ध सुरु असताना मणिपूर-मिझोरमच्या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
Mumbai-Goa Highway : दुचाकीस्वाराचा हलगर्जीपणा, मुंबई-गोवा हायवेवर काय झालं? पाहा
Ratnagiri : भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे
अमरावती : धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन
नांदेड : तापमानाचा पारा 42 अंशावर, पाणी पातळीत घट
मालेगावात शेतकऱ्याने पिकवला लाखमोलाचा जपानी आणि बांग्लादेशी आंबा...