IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का

IPL 2026 Points Table: लखनौ सुपर जायंट्सच्या पराभवामुळे राजस्थान रॉयल्सला पॉइंटस् टेबलमधील आपलं सिहांसन गमवावं लागलं आहे. आरसीबीने पुन्हा एकदा अवव्ल स्थान काबीज केलं आहे.

IPL 2026 Points Table: आरसीबीला विजयासह डबल फायदा, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप, राजस्थानला दे धक्का
Royal Challengers Bengaluru
Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 15, 2026 | 11:48 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरने लखनौ सुपर जायंट्सवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. आरसीबीने लखनौवर 5 विके्टसने विजय मिळवला. आरसीबीचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. आरसीबी या मोसमात 4 सामने जिंकणारी दुसरी टीम ठरली. आरसीबीआधी राजस्थान रॉयल्सने 4 सामने जिंकण्याची कामगिरी केली होती. आरसीबीला लखनौ विरूद्धच्या विजयामुळे मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने पॉइंट्स टेबलमध्ये या विजयासह मोठी झेप घेतली आहे. आरसीबीने राजस्थान रॉयल्सला मागे टाकत पॉइंट्ल टेबलमध्ये पहिल्या स्थानी उडी घेतली आहे.

Follow Us